Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वाढदिवस साजरा न करता प्रदिप साळी यांनी 70 कुंटुबाना किराणा देऊन केली मदत ! 

najarkaid live by najarkaid live
April 25, 2020
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

नशिराबाद, (प्रतिनिधी) – येथील ग्रामपंचायत सदस्य तथा झिअम फाँऊडेशन संस्थापक अध्यक्ष प्रदिप साळी यांनी वाढदिवस न करता गोरगरीब दिव्यांग बांधव निराधार कुटुंबाना धान्य गहू तांदूळ साखर तेल मीठ कांदा चहापावडर असा वेगळा उपक्रम राब ऊन एक नविन आदर्श निर्माण केला आहे.

याबाबत त्यांच्याशी बोलतांना म्हणाले की,  वाढदिवस अत्यंत नित्य व सामान्य गोष्टी आहेत त्यात स्वत:चा आनंद साजरा करण्यापेक्षा आपला सोबत सभोवतालच्या जगातले दु;ख दुर करणे त्याच्या संकट समस्याची सोडणुक करून वंचितांच्या जिवनात हास्य फुलवणे अशा विधायक आणि सकारात्मक संकल्पपुर्तीची सुरूवात असावी म्हणून मी मागील 2019वर्षी माझा वाढदिवसाच्यानिमित्त 70 माहीला कुंटुबाना मोफत गॅस कनेशन वाटप केले होते.
सध्या सुरू असलेल्या कोरोना जीवघेण्या आजाराची साथ त्यातून निर्माण झालेले भीतीचे वातावरण सामान्य जनतेच्या दैनदिनी जीवनावर होत असलेल्या विघातक परिणाम माझ्या मनाला अत्यंत वेदना देत आहेत
आपला गावातील असंख्य कुंटुब दोन वेळेच्या अन्नासाठी संघर्ष करीत आहे
अशा काळात नशिराबाद वार्ड क्र 4 शिवसेना पार्टीचा व झिअम फाँऊडेशन यांच्या माध्यमातून आम्ही सामान्य माणसाच्या जीवनाला आधार देण्याचा आणि शेवटच्या घटकापर्यँत जाऊन त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करित आहेत म्हणून यंदाच्या वर्षी वाढदिवस साजरा न करता अडी अडचणीत सापडलेल्या जनसामान्य जनतेसाठी चांगले कार्य करण्याचा प्रयत्न केला आहे.
माझ्या सर्व मिञ परिवाराची मला साथ मिळाली आहे की माझा वाढदिवसाच्या जाहीरात पुष्पगुच्छ, खर्च न करता मी अन्न धान्य गहू तांदूळ साखर तेल मीठ कांदा असे वाटप केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पवित्र रमजान महिन्यानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा

Next Post

अमळनेर येथील मृत्यू झालेल्या कोरोना बाधित महिलेच्या संपर्कातील पाच व्यक्तींचा अहवाल नेगेटिव्ह

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
जिल्ह्यात आणखी पाच रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह

अमळनेर येथील मृत्यू झालेल्या कोरोना बाधित महिलेच्या संपर्कातील पाच व्यक्तींचा अहवाल नेगेटिव्ह

ताज्या बातम्या

India Accounting Reform 2027:  कॉर्पोरेट्ससाठी गेमचेंजर? सरकार आणते एकच लेखा-कर नियम

India Accounting Reform 2027:  कॉर्पोरेट्ससाठी गेमचेंजर? सरकार आणतेय एकच लेखा-कर नियम

February 24, 2026
Plane Crash : मोठी बातमी! दिल्लीला जाणारे विमान कोसळले, ७ जणांचा मृत्यू

February 23, 2026
Spa Raid | ‘स्पा’ सेंटरवर पोलिसांचा छापा; गॅलरीतून उड्या मारताना महिला गंभीर जखमी

गुंगीचे औषध, बंद व्हिला : गर्लफ्रेंडवर बॉयफ्रेंडने मित्रासह केला सामूहिक अत्याचार !

NCMC Smart Card

एसटीने प्रवास करणाऱ्या प्रत्येकासाठी ही बातमी महत्वाची : ‘NCMC’ स्मार्ट कार्ड नोंदणी सुरू

February 23, 2026
गृहकर्ज घ्यायचंय? Home Loan Interest Rates February 2026 आधी नक्की तपासा!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us