Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वाढदिवसाच्याच दिवशी काळाची झडप ; जिन्यावरून पडल्याने युवतीचा मृत्यू

Editorial Team by Editorial Team
November 5, 2021
in जळगाव, क्राईम डायरी
0
वाढदिवसाच्याच दिवशी काळाची झडप ; जिन्यावरून पडल्याने युवतीचा मृत्यू
ADVERTISEMENT

Spread the love

भुसावळ : तालुक्यातील खडका येथे शेजाऱ्यांच्या गच्चीवर वाळत टाकलेले तांदूळ जमा करून लाेखंडी जिन्यावरून उतरताना पाय घसरून पडल्याने खडका येथील बारावीच्या विद्यार्थिनीचा दिवाळीला वाढदिवसाच्या दिवशीच मृत्यू झाला. नेहा सुधाकर काेळी (वय १९) असे मृत युवतीचे नाव आहे.

खडका येथील सुधाकर काेळी यांची मुलगी नेहा ही गावातील ज्ञानज्याेती विद्या मंदिरात बारावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. गुरूवारी सकाळी ती शेतात लाणी (ज्वारीचे कणसं कापणे) करायला गेली हाेती. तेथील काम आटाेपून ती घरी परतली. यानंतर शेजारी राहात असलेले दिलीप पाटील यांच्या गच्चीवर त्यांचे तांदूळ वाळत टाकलेले हाेते. ते तांदूळ घेऊन ती लाेखंडी जिन्याने खाली उतरत हाेती. नेमके यावेळी पाय घसरून ती जिन्यावरून खाली पडली. हा जीना जमिनीपासून सुमारे २० ते २५ फूट उंच आहे.

त्यावरून जमिनीवर कोसळल्याने नेहाच्या डाेक्याला जबर मार लागला. याच वेळी तिच्या कानातून रक्तस्त्राव झाला. यामुळे नेहाला तत्काळ हाॅस्पिटलमध्ये नेण्याची लगबग झाली. मात्र, वेळेवर रिक्षा उपलब्ध झाली नाही. यामुळे जखमी अवस्थेतच तिला दुचाकीवरून डाॅ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आले. तेथे दाखल करून न घेता त्याला जळगावला पाठवण्यात आले. यादरम्यान रस्त्यातच तिचा मृत्यू झाला. यानंतर जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करून सायंकाळी खडका येथे अंत्यसंस्कार झाले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अनिल देशमुखांच्या अटकेनंतर आता कोणाची बारी? किरीट सोमय्यांनी ट्विट करून सांगितलं

Next Post

5 वर्षे जुने बँक खात्याचे स्टेटमेंट कसे मिळवायचे? जाणून घ्या

Related Posts

जळगाव महापालिका निवडणुकीत खळबळ; डिजिटल सहीवरून उमेदवारी अर्जांवर भाजपचा आक्षेप

December 31, 2025
बाबरुडमध्ये सुनिल कोळी यांचे अत्याधुनिक ऑनलाईन कृषी व आर्थिक सेवा केंद्र सुरू

December 27, 2025
एक मत, पण मोठा निर्णय! सौ. कविता आबा सोनवणे (कोळी) सरपंचपदी विराजमान

अभियांत्रिकी पद्धतीने शेती करा – डॉ. इंद्रमणी मिश्रा

December 25, 2025
लिंबू वर्गीय फळांची रोपे प्रमाणित असावी – डॉ. एन. के. कृष्णकुमार

जळगाव ओपन -२०२५”, राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेची सुरवात.!

ताज्या बातम्या

जळगाव महापालिका निवडणुकीत खळबळ; डिजिटल सहीवरून उमेदवारी अर्जांवर भाजपचा आक्षेप

December 31, 2025
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
बाबरुडमध्ये सुनिल कोळी यांचे अत्याधुनिक ऑनलाईन कृषी व आर्थिक सेवा केंद्र सुरू

बाबरुडमध्ये सुनिल कोळी यांचे अत्याधुनिक ऑनलाईन कृषी व आर्थिक सेवा केंद्र सुरू

December 27, 2025
एक मत, पण मोठा निर्णय! सौ. कविता आबा सोनवणे (कोळी) सरपंचपदी विराजमान

एक मत, पण मोठा निर्णय! सौ. कविता आबा सोनवणे (कोळी) सरपंचपदी विराजमान

December 27, 2025

अभियांत्रिकी पद्धतीने शेती करा – डॉ. इंद्रमणी मिश्रा

December 25, 2025
लिंबू वर्गीय फळांची रोपे प्रमाणित असावी – डॉ. एन. के. कृष्णकुमार

लिंबू वर्गीय फळांची रोपे प्रमाणित असावी – डॉ. एन. के. कृष्णकुमार

December 25, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us