Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वाघूर धरणाचे 8 दरवाजे उघडले ; नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Editorial Team by Editorial Team
October 17, 2021
in जळगाव
0
तापी नदी काठावरील गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव :  जिल्ह्यात दोन दिवस पावसाची शक्यता वर्तविण्यात आली होती. काल शनिवारी सायंकाळी जिल्ह्यातील काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. तर वाघूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसाने धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे आज रविवारी धरणाचे ८ दरवाजे  उघडण्यात आले आहे. धरणातून १३३७७ क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. तरी कोणीही नदीपात्रा जवळ जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्ह्यात मागील महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाचा जोर वाढला आहे. गेले अनेक दिवस जिल्ह्यात पावसाची सततधार सुरू होती. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश धरण ओवरफ्लो झाले. परंतु या पावसाने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

दरम्यान जिल्ह्यात पुढील दोन दिवस पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असता आज पहाट पासून जिल्ह्यात पाऊस सुरू आहे. वाघुर धरण क्षेत्रात संततधार पावसाने जलाशयाच्या पाणी पातळी मध्ये वाढ होत आहे. सद्यस्थितीत वाघूर धरणाचे ८ द्वारे  उघडण्यात आली आहे व त्या द्वारे १३३७७ कयुसेक विसर्ग सोडण्यात आलेला आहे तरी कोणीही नदीपात्रा जवळ जाऊ नये असे आवाहन करण्यात आले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

वाघूर धरणाच्या पाणी पातळीत वाढ ; नदी पात्राजवळ कोणीही जाऊ नये

Next Post

देशात नव्या कोरोनाग्रस्तांचा आकडा 15 हजारांच्या खाली ; वाचा ताजी आकडेवारी

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
कोरोना : आगामी दोन महिने महत्वाचे, केंद्र सरकारने राज्यांना दिला ‘हा’ इशारा

देशात नव्या कोरोनाग्रस्तांचा आकडा 15 हजारांच्या खाली ; वाचा ताजी आकडेवारी

ताज्या बातम्या

Railway ALP Notification 2026: भारतीय रेल्वेत 11,127 सहाय्यक लोको पायलट पदांची भरती जाहीर

February 24, 2026
LIC च्या गुंतवणुकीला दोन महिन्यांत ₹42,500 कोटींचा फटका ; काय आहे कारण जाणून घ्या...

LIC च्या गुंतवणुकीला दोन महिन्यांत ₹42,500 कोटींचा फटका ; काय आहे कारण जाणून घ्या…

February 24, 2026
PF बाबत मोठी अपडेट : 7.11 लाख निष्क्रिय खात्यांमध्ये थेट ₹30.52 कोटी जमा, अर्ज न करता मिळणार पैसे!

India Accounting Reform 2027:  कॉर्पोरेट्ससाठी गेमचेंजर? सरकार आणते एकच लेखा-कर नियम

India Accounting Reform 2027:  कॉर्पोरेट्ससाठी गेमचेंजर? सरकार आणतेय एकच लेखा-कर नियम

February 24, 2026
Plane Crash : मोठी बातमी! दिल्लीला जाणारे विमान कोसळले, ७ जणांचा मृत्यू

February 23, 2026
Spa Raid | ‘स्पा’ सेंटरवर पोलिसांचा छापा; गॅलरीतून उड्या मारताना महिला गंभीर जखमी

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us