Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वरणगाव-वेल्हाळा शिवारात बिबट्याच्या शिकारीचा संशय : संशयितांना वनविभागाने घेतले ताब्यात

najarkaid live by najarkaid live
April 27, 2020
in Uncategorized
0
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, (प्रतिनिधी) -जिल्ह्यातील मुक्ताईनगर वनपरीक्षेत्रातील वरणगाव-वेल्हाळा या वनपरिक्षेत्रात आज कुजलेल्या अवस्थेतील बिबट्याचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडालेली असून बिबट्याची शिकार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याबाबत वनविभागाकडून सखोल चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले. या शिकारीच्या संदर्भात वनविभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर वेल्हाळा शिवारातून कोतवाल सद्या मोरे व कालू कोतवाल मोरे या पिता-पूत्रांना संशयीत म्हणून ताब्यात घेण्यात आल्यानंतर त्यांनी बिबट्याचे दात व हाडे काढून दिली आहेत.
या घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकार्‍यांनी घेतली धाव
वरणगाव-वेल्हाळा वनपरीक्षेत्रात बिबट्याचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह असल्याची माहिती मिळाल्यानंतर सहायक वनसंरक्षक चि.रा. कांबळे, मुक्ताईनगरचे वनपरीक्षेत्र अधिकारी आशुतोष बच्छाव, वनपाल एल.डी.गवळी, वनरक्षक मुकेश बोरसे यांच्या पथकाने घटनास्थळ गाठले. घटनास्थळी केवळ बिबट्याची केवळ कातडी व शेपूट पथकाला आढळली तर नख व दात काढून नेण्यात आल्याचे स्पष्ट झाल्यानंतर बिबट्याच्या शरीराच्या अवशेषांचे नमुने पीसीएमबी हैद्राबाद प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, बिबट्याची शिकार झाली की अन्य कुठल्या कारणाने त्याचा मृत्यू झाला हे तपासणी अहवालाअंतीच स्पष्ट होणार असल्याचे वनविभागाच्या सूत्रांनी सांगितले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव जिल्ह्यात लॉकडाऊन उल्लंघन करणे पडले चांगलेच महागात !

Next Post

सुनोदा गावातील गावठी दारू विक्री बंद करण्यासाठी गावकऱ्यांचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांना निवेदन

Related Posts

मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

February 21, 2026
राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us