Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वरणगाव येथे बेकायदेशीर कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या ६७ गुरांची सुटका 

najarkaid live by najarkaid live
June 15, 2019
in जळगाव
0
वरणगाव येथे बेकायदेशीर कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या ६७ गुरांची सुटका 
ADVERTISEMENT

Spread the love

चौघांना अटक ; ५ गुरे दगावली ; एलसीबीची कारवाई 
जळगाव – वरणगाव शहरातील इमाम कॉलनी भागात एका ट्रकमध्ये ६७ गुरे कोंबून त्यांना कत्तलीसाठी घेऊन जाण्याच्या तयारीत असणाऱ्या चौघांना ट्रकसह ताब्यात घेण्यात आले असून ६७ गुरांपैकी ५ गुरांचा मृत्यू झाला आहे . हि कारवाई एलसीबीच्या पथकाने केली. 

याबाबत माहिती अशी कि , एलसीबीचे पोलीस निरीक्षक बापू रोहम यांना वारंगावातील इमाम कॉलनी भागात एका ट्रॅकमध्ये मोकळ्या जागेत पत्र्याच्या शेडमध्ये ट्रक उभा असून त्यामध्ये बेकायदेशीररीत्या कत्तल करण्याच्या उद्देशाने गोवंशातील ६७ गुरे कोंबून आणलेली आहेत अशी माहिती मिळाली . त्यानुसार पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले , अपर पोलीस अधीक्षक लोहित मतांनी उपविभागीय अधिकारी संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बापू रोहम , सपोनि सागर शिंपी , सपोनि सारिका कोडापे , पोहेकॉ अनिल इंगळे, रवींद्र गिरासे, सुनील दामोदर, दत्तात्रय बडगुजर, रवींद्र चौधरी, संतोष मायकल , रमेश चौधरी, मिलिंद सोनवणे, किरण चौधरी, यांच्या पथकाने कारवाई केली .
यात इमाम कॉलनी भागात राहणारे शेख वसीम शेख यासिन, बशीर कुरेशी उर्फ चड्ढा यांच्या मालकीचे शेडमध्ये शेख वासिम शेख यासिन , बशीर कुरेशी दोन्ही राहणार वरणगाव  यांनी जनावरे वाहतुकीचा कोणताही परवाना नसताना ट्रक क्रमांक एमएच १८-बीजी -०३१५ हिच्यावरील ड्रायव्हर व ट्रकचा मालक शेर मोहम्मद जाकीर हुसेन रा. उज्जेन ह.मू . वडजाई रोड धुळे यांच्या मदतीने ट्रकच्या बॉडीमध्ये ६७ गोऱ्हे वाहतुकी दरम्यान उठू नये यासाठी त्यांच्या पायाला आणि मानेला दोरी बांधली होती . अत्यंत क्रूरतेने गोऱ्हे बांधण्यात आले होते. यातील ५ गोऱ्हे मरण पावले . शेख वसीम शेख यासिन, बशीर कुरेशी उर्फ चड्ढा, ड्रायव्हर आणि मालक शेर मोहम्मद जाकीर हुसेन रा. उज्जेन ह.मू . वडजाई रोड धुळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कानळदा प्राथमिक आरोग्य केंद्राला जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिली भेट 

Next Post

आ. किशोर पाटील यांनी केली भडगाव तालुक्यात नुकसानीची पाहणी

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
आ. किशोर पाटील यांनी केली भडगाव तालुक्यात नुकसानीची पाहणी

आ. किशोर पाटील यांनी केली भडगाव तालुक्यात नुकसानीची पाहणी

ताज्या बातम्या

Honey Trap  : निवृत्त शिक्षकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून 12 लाखांची खंडणी; दोन महिलांसह तिघांना अटक

March 14, 2026
Sensex Crash : सेन्सेक्सची ६ वर्षांतील मोठी घसरण; आठवडाभरात ५.५% पडझड, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले

जळगावात धक्कादायक प्रकार! आधी आक्षेपार्ह व्हिडिओ काढले, व्हायरलची धमकी देत अल्पवयीन विद्यार्थिनीला धमकी!

ब्रेकिंग : जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज,पुढील ४ दिवस सावधान!

केंद्र शासनाच्या 'या' सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत...

केंद्र शासनाच्या ‘या’ सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत…

March 13, 2026
धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली... सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली… सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

March 13, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us