Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वरणगावात पोलिसावर हल्ला : चौघांविरुद्ध गुन्हा दाखल ; तिघे संशयीत ताब्यात

najarkaid live by najarkaid live
May 10, 2020
in Uncategorized
0
ADVERTISEMENT

Spread the love

वरणगावं,(प्रतिनिधी):- वरणगाव येथे एका पोलिसावरच जमावाने हल्ला केल्याची घटना शनिवारी रात्री घडली. या प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून या प्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे तर या तिघांव्यक्तिरिक्त एक संशयीत अल्पवयीन आरोपी असल्याची माहिती आहे. शहरातील तपत कठोरा रोडवर तरुणाचा घोळका रस्त्यावर बसलेला असताना एका पोलिसांनी त्यांना हटकले असता चार ते पाच तरुणानी गाडीला लाथ मारुण पोलिसाला काठीने मारहाण केल्याचा आरोप आहे. संचारबंदी असल्याकारणाने गर्दी पांगविण्याची जबाबदारी वरणगाव पोलिस बजावीत असताना शहरातीत तपतकठोरा रोडवर गस्तीवर असलेले एक कर्मचारी तरुणांचा घोळका दिसल्याने जमाव पांगवण्याच्या उद्देशाने तरूणांना गर्दी का करता ? आपापल्या घरी जा? असे सांगितल्याने काहींना या गोष्टीचा राग आला व त्यांनी पोलिसांच्या गाडीला लाथ मारुण त्यांच्याच गाडीला खाली पाडून त्यांच्याच काठीने मारहाण करून डोक्याला दुखापत केल्याचा आरेप आहे. या घटनेत. पोलिस कर्मचार्‍यावर हल्ला झालाने त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले तर पोलिस कर्मचार्‍याच्या डोक्याला तब्बल नऊ टाके पडले. दरम्यान, या घटनेप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून त्यातील एक अल्पवयीन असल्याचे समजते तर तिघांना ताब्यात घेण्यात आल्याचे समजते.

तिघांना अटक : एकाला समज देवून सोडले
सैय्यद शकील उर्फ अरबाज सय्यद, सय्यद अलीम सय्यद सलीम व सय्यद मुस्तकीन सय्यद सलीम या तीन संशयीत आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून एका 17 वर्षीय आरोपीस ताब्यात घेण्यात आल्यानंतर त्यास समज देवून सोडण्यात आले आहे. बाकी आरोपीना अटक करण्यात आले असून, याप्रकरणी वरणगावं पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव जिल्ह्यात आणखी अकरा कोरोना बाधित रूग्ण आढळून आले

Next Post

भुसावळ जवळील कंडारी येथे अवैधरित्या हातभट्टी दारू विक्री

Related Posts

दुर्लक्ष करू नका! एकदा वाचलंच पाहिजे…गर्भाशयाच्या कॅन्सरपासून वाचण्यासाठी HPV लस महत्त्वाची का?

March 21, 2026
iPhone Spyware Darksword: जगभरातील कोट्यवधी iPhones धोक्यात; मोठा सायबर हल्ला उघड

Fuel Price Hike News: युद्धाचा परिणाम; प्रीमियम पेट्रोल-डिझेल महागले, सामान्य दर किती?

JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा – जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग 

म्हणून जास्त उडायचं नसतं! Wait and Watch…” रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यावर रोहिणी खडसे यांची ‘पोस्ट’,राजकारण तापलं

March 20, 2026
ब्रेकिंग : महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांचा तडकाफडकी राजीनामा

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us