Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वनरक्षक विवाहितेने प्रियकराच्या साथीने काढला पतीचा काटा, असा झाला उलगडा

Editorial Team by Editorial Team
August 5, 2022
in राज्य
0
वनरक्षक विवाहितेने प्रियकराच्या साथीने काढला पतीचा काटा, असा झाला उलगडा
ADVERTISEMENT

Spread the love

यवतमाळ : यवतमाळ येथे एक धक्कादायक घटना समोर आलीय.  अनैतिक संबंधातून विवाहितेनेच प्रियकराच्या साथीने पतीची हत्या केल्याची घटना यवतमाळ जिल्ह्यात सिंगद येथील पुलाखाली उघडकीस आलीय.  विशेष म्हणजे आरोपी पत्नी धनश्री देशमुख ही वन विभागात वनरक्षक म्हणून कार्यरत आहे. प्रियकराच्या मदतीने तिने प्राध्यापक पती सचिन देशमुख यांचा गळा आवळून खून केल्याचा आरोप आहे. शवविच्छेदन अहवालात तरुणाचा खून झाल्याचे उघड झाल्यानंतर दिग्रस पोलिसांनी पत्नी व तिच्या प्रियकराविरुद्ध हत्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

प्रा. सचिन देशमुख यांचा मृतदेह सोमवारी सिंगद येथील पुलाखाली सापडला होता. देशमुख हे उमरखेड येथील भाऊसाहेब माने कृषी विद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. वैद्यकीय अहवालात काही बाबींवर संशय आल्याने सचिन यांचे चुलत बंधू हर्षद नागोराव देशमुख यांनी घातपाताची तक्रार पोलिसात दिली होती. वनरक्षक असलेल्या पत्नी व तिच्या प्रियकराचा सहभाग असल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाल्याची माहिती अपर पोलिस अधीक्षक डॉ. खंडेराव धरणे यांनी दिली.

शरीरावर गोंदलेल्या नावावरुन छडा

मयत तरुणाच्या शरीरावर सचिन नाव गोंदलेलं आढळलं होतं. त्यावरून पोलिसांसमोर मृतदेहाची ओळख पटवण्याचं आवाहन होतं. तपास करताना हा मृतदेह उमरखेड येथील प्राध्यापक सचिन वसंतराव देशमुख यांचा असल्याचे उघडकीस आले. सचिन पत्नीला भेटायला अकोट येथे गेला होता. त्यानंतर अचानक त्याचा मृतदेह आढळल्याने पोलिसांना संशय आला.

पोलिसांनी त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात पाठवला. त्यानंतर वैद्यकीय अहवालात संशयित बाबी आढळून आल्याने दिग्रस पोलिसांनी अज्ञात व्यक्तींवर खुनाचा गुन्हा दाखल केला होता. अधिक तपासात अनैतिक संबंधातून गळा आवळून हा खून झाल्याचे समोर आले.

हे देखील वाचा.. 

कच्चे दूध पिणे आरोग्यासाठी फायदेशीर की हानिकारक? सत्य काय आहे ते जाणून घ्या

नौदलात 10वी पास उमेदवारांना नोकरीची मोठी संधी.. जाणून घ्या तपशील

ना डोरी ना बिकिनी, यावेळी उर्फी दिसली कपड्यांशिवाय, शरीर केसांनी लपवले

वनरक्षक प्रेमी युगुल

प्राथमिक चौकशीत सचिन यांची पत्नी आणि तिचा प्रियकर शिवम चंदन बछले यांच्या सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. सचिनची पत्नी ही अकोट येथे वनरक्षक होती. तिचा प्रियकर शिवम चंदन बछले परतवाडा येथे वनरक्षक होता.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कच्चे दूध पिणे आरोग्यासाठी फायदेशीर की हानिकारक? सत्य काय आहे ते जाणून घ्या

Next Post

शेतकऱ्यांनो काळजी घ्या ; पुढचे 8 दिवस राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना इशारा

Related Posts

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
तुझा चांगला काळ संपला आहे, आता तुला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल.”, भोंदूबाबा खरातचा आणखी एक कारनामा उघडकीस

Edible Oil Price Hike खाद्य तेल महागले! राज्यभरात दरवाढीचा भडका

नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा – गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण

March 22, 2026
Next Post
राज्यात पुढच्या 3 दिवसात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, हवामान खात्याकडून अलर्ट जारी

शेतकऱ्यांनो काळजी घ्या ; पुढचे 8 दिवस राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना इशारा

ताज्या बातम्या

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

March 23, 2026
PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

March 23, 2026
तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
तुझा चांगला काळ संपला आहे, आता तुला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल.”, भोंदूबाबा खरातचा आणखी एक कारनामा उघडकीस

तुझा चांगला काळ संपला आहे, आता तुला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल.”, भोंदूबाबा खरातचा आणखी एक कारनामा उघडकीस

March 23, 2026
Western Railway Recruitment 2026

Western Railway Recruitment 2026 | 10वी पास उमेदवारांसाठी 5349 जागांची मोठी भरती

March 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us