Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल व आद्यकवी महर्षी वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्त लेवा पाटीदार युवक महासंघातर्फे अभिवादन

najarkaid live by najarkaid live
October 31, 2020
in जळगाव
0
लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल व आद्यकवी महर्षी वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्त लेवा पाटीदार युवक महासंघातर्फे अभिवादन
ADVERTISEMENT

Spread the love

अखंड भारताचे शिल्पकार भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल व रामायणाचे रचेते आद्यकवी महर्षी वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघातर्फे प्रतिमापूजन व माल्यार्पणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला . माजी महसूल मंत्री मा.श्री. एकनाथरावजी खडसे यांच्या हस्ते सरदार पटेल यांचे प्रतिमा पुजन , माल्यार्पण करण्यात आले .

माजी महापौर तथा बहिणाबाई बिग्रेड च्या प्रदेशाध्यक्ष श्रीमती आशाताई कोल्हे यांच्या हस्ते महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेचे पुजन करून माल्यार्पण करण्यात आले . याप्रसंगी जळगावचे शहराचे पोलीस पाटील प्रभाकर पाटील , प्रगतिशील शेतकरी विलास हरी चौधरी , अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप (बंडु) भोळे, परेशभाऊ कोल्हे ,बहिणाई ब्रिगेड च्या जिल्हा अध्यक्ष सुनिता ताई नारखेडे, महानगराध्यक्षा हर्षा ताई बोरोले, नगरसेविका सौ. मिनाक्षी पाटील , निलिमा पाटील खडके, माजी पंचायत समिती सभापती विजय नारखेडे , हॉटेल गौरव चे संचालक पिंटूशेठ पाटील , नगरसेवक प्रवीण कोल्हे , माजी नगरसेवक प्रदीप रोटे अजयभाऊ बढे आदी प्रमुख पाहुणे उपस्थित होते . सदर कार्यक्रमाचे आयोजन महासंघाचे *जिल्हा कार्याध्यक्ष अमोल कोल्हे* , महानगराध्यक्ष अतुल महाजन ,रूपेशभाऊ कोल्हे गोपाळ खडके , ललित चौधरी , निखिल रडे ,संदीप चौधरी,योगेश इंगळे, हर्षल आटाळे ,सुरेश फालक,कार्तिक तळेले,अनिल पाटील, पप्पू चौधरी, बंटी भोळे,भूषण भोळे ललित चौधरी , चैतन्य कोल्हे , राहुल चौधरी , यांनी केले . तसेच प्रशांत बाणाईत श्रीकांत मोरे , किरण कानडे , भैय्या पाटील , किरण ठाकूर , विक्की पाटील , शंकर कोळी यांचे सह कार्यकर्ते उपस्थित होते .

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महर्षि वाल्मिकी, सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

Next Post

अशा येणाऱ्या ‘मॅसेज’ कडे करा दुर्लक्ष… अन्यथा होईल खिशाला भुर्दंड

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
अशा येणाऱ्या ‘मॅसेज’ कडे करा दुर्लक्ष… अन्यथा होईल खिशाला भुर्दंड

अशा येणाऱ्या 'मॅसेज' कडे करा दुर्लक्ष... अन्यथा होईल खिशाला भुर्दंड

ताज्या बातम्या

मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

February 21, 2026
राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us