Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

लोकसभा जिंकण्यासाठी भाजप तीन राज्यांत हरली?-शरद पवार

najarkaid live by najarkaid live
June 2, 2019
in राजकारण
0
लोकसभा जिंकण्यासाठी भाजप तीन राज्यांत हरली?-शरद पवार
ADVERTISEMENT
Spread the love

 मुंबई-  लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या विजयावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा संशय घेतला आहे. मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये सत्ता असताना भाजपचा पराभव झाला आणि काँग्रेस विजयी झाली. लोकसभा निवडणुका जिंकण्यासाठी तर भाजपने या तिन्ही राज्यात स्वत:चा पराभव करून घेतला नव्हता ना? अशा शब्दांत शरद पवार यांनी ईव्हीएम मशीनवर शंका उपस्थित केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ईव्हीएमवरून उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
‘ईव्हीएम मशीन आणि त्यांच्या संख्येबाबत माझ्या मनात फार आधीपासून शंका होती. मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड येथे भाजपची सत्ता असताना भाजपाचा पराभव झाला आणि काँग्रेस पार्टी विजयी झाली. पण कदाचित हा पराभव देशाच्या निवडणुका जिंकण्यासाठी तर नाही, अशी शंका माझ्या डोक्यात आली होती. ही तिन्ही राज्ये एकमेकांना लागून आहेत आणि आता भाजप तेथील तत्कालीन सरकार पाडण्याच्या विचारात आहे,’ अशी शंका शरद पवार यांनी उपस्थित केली आहे. तसं ट्विटही त्यांनी केलं आहे.
निवडणूक यंत्रणेबाबत निवडणुकीत कधी नव्हे तितका विचार करण्यात आला. आपलं मत योग्य ठिकाणी गेलं की नाही याबाबत लोकांना शंका वाटत आहे. देशात लोकांच्या मनात अशी शंका याआधी कधी निर्माण झाली नव्हती. आजही लोकांची शंका कायम आहे, असं सांगत पवार यांनी ईव्हीएमच्या विश्वासहार्यतेवरही शंका उपस्थित केली आहे. त्यामुळे आगामी काळात ईव्हीएमचा मुद्दा तापण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

वृत्त पत्रकार मंडळाच्या वतीने नवनिर्वाचित खा. उन्मेष पाटील यांचा सत्कार !

Next Post

बेळगावमधील भीषण कार अपघातात औरंगाबादचे सात ठार

Related Posts

Kotate Resignation

Kokate Resignation | उपमुख्यमंत्री अजितदादा पवार घेणार निर्णय, फडणवीसांची स्पष्ट भूमिका!

July 22, 2025
maharashtra politic

Maharashtra Politics :फडणवीस मंत्रिमंडळातील ७ मंत्र्यांना देणार ‘डच्चू’? ते मंत्री कोण?

July 21, 2025
Maharashtra Assembly Fight मुळे राज्यात राजकीय खळबळ, राजकारण तापलं!

Maharashtra Assembly Fight मुळे राज्यात राजकीय खळबळ, राजकारण तापलं!

July 18, 2025
Thackeray Devendra Fadnavis Meeting Discussion

Thackeray Devendra Fadnavis Meeting: उद्धव आणि फडणवीस यांची अचानक भेट : संभाव्य युतीची शक्यता

July 18, 2025
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा Political Twist!

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा Political Twist!

July 1, 2025
भाजपा सदस्य नोंदणी अभियानाला नागपूर येथे प्रारंभ

भाजपा सदस्य नोंदणी अभियानाला नागपूर येथे प्रारंभ

December 23, 2024
Next Post
बेळगावमधील भीषण कार अपघातात औरंगाबादचे सात ठार

बेळगावमधील भीषण कार अपघातात औरंगाबादचे सात ठार

ताज्या बातम्या

Janhit Suraksha Bill

Janhit Suraksha Bill : पुण्यात जनहित सुरक्षा विधेयकाविरोधात संविधान रक्षक समितीची महाबैठक

July 23, 2025
"Jalgaon heavy rain forecast - Panjabrao Dakh Havaman Andaj July 2025"

Panjabrao Dakh Havaman Andaj: जळगावसह राज्यात ‘या’ तारखेला जोरदार पावसाचा अंदाज

July 23, 2025
Aadhaar PAN Link कसे करावे? कोणासाठी बंधनकारक आहे? जाणून घ्या

Aadhaar PAN Link कसे करावे? कोणासाठी बंधनकारक आहे? जाणून घ्या

July 23, 2025
Deep Ocean Mystery : समुद्रात खोलवर काय असतं? | रहस्य, सुंदर आणि थरारक जग!

Deep Ocean Mystery : समुद्रात खोलवर काय असतं? | रहस्य, सुंदर आणि थरारक जग!

July 23, 2025
Woman Gangrape in Forest : महिलेला जंगलात नेऊन तिघांकडून सामूहिक अत्याचार

Woman Gangrape in Forest : महिलेला जंगलात नेऊन तिघांकडून सामूहिक अत्याचार

July 23, 2025
today Rashi bhavishya : आजचे राशीभविष्य

today Rashi bhavishya : आजचे राशीभविष्य – २३ जुलै २०२५

July 23, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us