Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

लॉकडाऊन काळात पाचोरा व ग्रामीण भागातील काय सुरु, काय बंद रहातील जाणून घ्या

najarkaid by najarkaid
May 4, 2020
in जळगाव
0
वरणगाव शहर 48 तासासाठी पूर्णपणे बंद!
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा, (प्रतिनिधी) – महाराष्ट्र शासन, महसूल व वन, आपत्ती व्यवस्थापन , मदत व पुनर्वसन विभाग मंत्रालय यांच्याकडील दिनांक 3 मे 2020 चे प्राप्त मार्गदर्शनानुसार पाचोरा शहरांमध्ये व  ग्रामीण भागात सुरू राहणाऱ्या दुकान बाबत पुढील प्रमाणे मार्गदर्शक सूचना प्रांताधिकारी यांनी जाहीर केल्या आहे. 

1. पाचोरा शहरातील सर्व मॉल, मार्केट कॉम्प्लेक्स पुढील आदेशापर्यंत बंद राहतील. मात्र कॉम्प्लेक्स मधील अत्यावश्यक सेवेच्या अस्थापना म्हणजेच किराणा दुकान ,दूध संकलन व विक्री केंद्र ,औषधालय , रुग्णालय यांचा अपवाद असेल.
2. पाचोरा शहरातील जी दुकाने स्टँड अलोन म्हणजेच एकीकृत आहेत जे की कुठलेही शॉपिंग संकुलाचा भाग नाही मात्र फक्त एकमेव दुकान आहे असं कुठलेही दुकान जे अत्यावश्यक सेवेत असो किंवा नसो ते विहित वेळेत सुरू राहील.

3. ग्रामीण भागातील सर्व दुकाने मग ते अत्यावश्यक सेवेतील असो किंवा नसो ते नेमून दिलेल्या विहित वेळेत सुरू राहतील मात्र ग्रामीण भागातील मॉल्स हे बंद राहतील.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

तहसीलदार यांनी अनेक गावांमध्ये जाऊन लाभार्थ्यांना रेशनचे धान्य वाटप बाबत केली तपासणी

Next Post

आ. किशोरआप्पा पाटील यांच्या आमदार निधीतून आरोग्य किट उपलब्ध

Related Posts

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

March 22, 2026
बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
Next Post
आ. किशोरआप्पा पाटील यांच्या आमदार निधीतून आरोग्य किट उपलब्ध

आ. किशोरआप्पा पाटील यांच्या आमदार निधीतून आरोग्य किट उपलब्ध

ताज्या बातम्या

Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

March 22, 2026
Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

March 22, 2026
BEL Recruitment 2026 सरकारी कंपनीत नोकरीची संधी ; 1.40 लाख पगार

BEL Recruitment 2026 : सरकारी कंपनीत नोकरीची संधी ; 1.40 लाख पगार

March 22, 2026
Narendra Modi 8931 days JanSeva

Narendra Modi 8931 days JanSeva: मोदींच्या ऐतिहासिक कार्याचा गौरव; देवेंद्र फडणवीसांची खास पोस्ट

March 22, 2026
Summer Vacation Travel Maharashtra

Summer Vacation Travel Maharashtra: शाळेला सुट्टी लागली? फॅमिली ट्रिपसाठी महाराष्ट्रातील बेस्ट ठिकाणं

March 22, 2026
UNSC : होर्मुज़ सामुद्रधुनीवर तणाव शिगेला; 22 देशांचा इराणला कडक इशारा

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us