Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

लुडो खेळणे पडले महागात! पतीचे पैसे गमावल्यानंतर महिलेनं स्वत:लाच लावले पणाला

Pravin Sapkale by Pravin Sapkale
December 5, 2022
in क्राईम डायरी, राष्ट्रीय
0
लुडो खेळणे पडले महागात! पतीचे पैसे गमावल्यानंतर महिलेनं स्वत:लाच लावले पणाला
ADVERTISEMENT

Spread the love

प्रतापगढ : मनोरंजनासाठी लोक लुडो आणि पत्ते खेळताना तुम्ही अनेकदा पाहिले असतील. लुडोच्या गेममध्ये अनेक वेळा लोक पैसे लावतात. पत्त्यांमध्येही असेच एक प्रकरण दिसते. असाच एक अजब प्रकार उत्तर प्रदेशातील प्रतापगडमध्ये समोर आला आहे. जिथे एक महिला अशा प्रकारे लुडो खेळण्यात मग्न झाली की तीनं स्वत:ला पणाला लावून हरली.

कोणत्याही गोष्टीचे व्यसन वाईट असते असे म्हणतात. असाच काहीसा प्रकार प्रतापगड येथील एका महिलेसोबत घडला असून, जुगार खेळण्याचे व्यसन तिला महागात पडले आहे. महिलेला लुडो खेळण्याचे प्रचंड व्यसन होते. पती कामानिमित्त राजस्थान येथे राहत असून, तो मेहनत करुन पत्नीला पैसे पाठवयाचा. मात्र, त्याची पत्नी तेच पैसे जुगारात लावायची. महिलेचे व्यसन इतके वाढले की तिने पैसे नसताना स्वतःला पणाला लावले आणि हरवून बसले. या प्रकारानंतर महिलेनं रडत रडत पतीला संपूर्ण माहिती सांगितल्यावर त्याच्या पायाखालची जमीनच सरकली.

घरी आल्यास कुऱ्हाडीने कापण्याची धमकी

ही महिला प्रतापगड परिसरात भाड्याच्या खोलीत राहते. महिलेचा नवरा राजस्थानमध्ये काम करतो. नवऱ्याच्या म्हणण्यानुसार तो पत्नीच्या खात्यावर पैसे पाठवतो. एके दिवशी त्याने फोनवर घरी येण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा महिलेने त्याला सांगितले की, ती घरमालकाशी लुडो खेळताना स्वत:ला हरवून बसली आहे. तुम्ही जर इथे आलात तर तुम्हाला कुऱ्हाडीने कापून फेकून देण्यात येईन. पतीने सांगितल्यानुसार, त्याने याबाबत भगवा जकात नाका पोलिसांकडे तक्रार केली होती. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याचे सांगितले होते, मात्र अद्याप काहीही झाले नाही.

पत्नी जुगार खेळण्याची शौकीन

महिलेच्या पतीच्या म्हणण्यानुसार तिला दोन लहान मुले आहेत. त्याचबरोबर घरमालकाला देखील दोन मुले आहेत. पत्नी जुगार खेळण्याची शौकीन असल्याचे पतीचे म्हणणे आहे. यासंदर्भात सीओ सिटी सुबोध गौतम यांचे म्हणणे आहे की, तक्रार अद्याप नोंदल्या गेलेली नाही. तक्रार प्राप्त झाल्यानंतरच या प्रकरणाची चौकशी करून कायदेशीर कारवाई केली जाईल.

Spread the love
Tags: Ludo gameMobile GamePratapgarhUttar PradeshWoman
ADVERTISEMENT
Previous Post

समस्येतून अविष्काराची निर्मिती; मित्रांनी केलेले Startup झाले जागतिक ब्रँण्ड

Next Post

राज ठाकरेंना मोठा धक्का ; एकाचवेळी 400 पदाधिकाऱ्यांचा मनसेला जय महाराष्ट्र

Related Posts

खळबळजनक : ‘मी शंकर, तू पार्वती’ म्हणत आणखी एका भोंदू गुरूचा महिलेला जाळ्यात ओढून अत्याचार

खळबळजनक : ‘मी शंकर, तू पार्वती’ म्हणत आणखी एका भोंदू गुरूचा महिलेला जाळ्यात ओढून अत्याचार

March 27, 2026
Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी...विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी…विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

March 25, 2026
Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

March 24, 2026
Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

March 23, 2026
Adulterated Milk Deaths

Adulterated Milk Deaths : भेसळयुक्त दूध पिल्याने 16 जणांचा मृत्यू

March 23, 2026
Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

March 22, 2026
Next Post
भाजप नेत्याची राज ठाकरेंवर सडकून टीका, म्हणाले ‘हे तर उंदीर आहे’ ;

राज ठाकरेंना मोठा धक्का ; एकाचवेळी 400 पदाधिकाऱ्यांचा मनसेला जय महाराष्ट्र

ताज्या बातम्या

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

March 30, 2026
Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

March 30, 2026
SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

March 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us