Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

लाच मागितल्याप्रकरणी नंदुरबारच्या उपप्रादेशिक व्यवस्थापक कार्यालयाच्या लेखापालसह लिपिकावर गुन्हा 

najarkaid live by najarkaid live
June 26, 2019
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

नंदुरबार ;- येथील उपप्रादेशिक व्यवस्थापक कार्यालयच्या व्यवस्थापक आणि  महिला लिपिकाने  २५ हजारांची लाच पंचासमक्ष मागून ती न स्विकारल्यामुळे दोघांविरुद्ध  गुन्हा दाखल करण्यात आला आहे . 

याबाबत माहीत अशी कि, कनिष्ठ सहा.आदीवासी विकास महामंडळ नंदूरबार येथून सेवानिवृत्त झालेल्या व्यक्तीकडुन तक्रारदार हे३० डिसेंबर २०१८  रोजी सेवानिवृत्त झाले असून “सुधारित सेवा  अंतर्गत प्रगति योजना “या योजने अंतर्गत तक्रारदार यांचे वेतनवाढ व फरकासह एकूण ११ लाख ४२ हजारांचे चे मंजूर बिल त्रुटीवर आले होते सदर त्रुटींची पूर्तता करून बिल पुन्हा मंजुरीसाठी पाठविण्यासाठी आरोपी लेखापाल. संतोष बहादूर आमटे वय 36 याने  २२ मे  रोजी बँकचेक च्या स्वरूपात लाच  मागितली . तर  लिपिक महिला आरोपी श्रीमती किरण बाळू गाढे वय 33 वर्ष हिने २५०० रुपयांची लाच रोखीच्या स्वरूपात तक्रारदार यांच्याकडे  स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी  मागणी करून लोकसेवक पदाचा दुरुपयोग केला व नंतर लाच स्वीकारण्यास टाळाटाळ केली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपअधीक्षक,शिरीष टी जाधव यांनी हि कारवाई केली .

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव शहरात आता रिक्षांना मीटर सक्ती 

Next Post

मराठा आरक्षणा साठी पाचोऱ्यात जल्लोष

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
मराठा आरक्षणा साठी पाचोऱ्यात जल्लोष

मराठा आरक्षणा साठी पाचोऱ्यात जल्लोष

ताज्या बातम्या

जळगावमध्ये ‘डॉ. आचार्य अविनाशी सेवा पुरस्कार’ जाहीर; अनुराधा भोसले आणि सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचा गौरव

February 25, 2026
जळगावमध्ये ‘खान्देश महोत्सव २०२६’ची धूम; १८० स्टॉल्ससह सांस्कृतिक पर्वाला २६ फेब्रुवारीपासून सुरुवात

India Gulf FTA: $178 अब्ज व्यापारावर मोठा गेमचेंजर करार?

रमजानच्या पवित्र महिन्यात राही मल्टीपर्पज फाउंडेशनचा मानवतावादी उपक्रम

Tata Group मध्ये नेतृत्वावर मतभेद; एन. चंद्रशेखरन यांच्या पुनर्नियुक्तीवर अनिश्चितता

7/12 उताऱ्यात होणार मोठा बदल; Farmer ID प्रक्रिया सुरु, काय होणार बदल, वाचा !

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us