Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत एसटीने मोफत प्रवास

najarkaid live by najarkaid live
December 13, 2023
in Uncategorized
0
लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत एसटीने मोफत प्रवास
ADVERTISEMENT

Spread the love

एस. टी. महामंडळाने प्रवासात काही महिन्यापूर्वीच  महिलांना प्रवासी भाड्यात ५० टक्के सवलत जाहीर केली होती.दरम्यान या भाडे सवलतीला महिलावर्गाने प्रचंड प्रतिसाद दिल्याने अलीकडच्या काळात एसटी हाऊसफुल दिसायला लागल्या आहेत यामुळे एसटीच्या उत्पन्नात मोठी भर पडली आहे, अशातच सरकारने पुन्हा नवीन योजना जाहीर केली असून सुरु असलेल्या नागपूर हिवाळी अधिवेशनात याबाबत जाहीर घोषणा केली आहे, यापुढे लहान मुलांना देखील एसटीचा प्रवास मोफत असणार आहे त्यामुळे आता लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत एसटीने मोफत प्रवास असंचं म्हणावं लागेल.

प्रवाशांनी शासकीय सार्वजनिक सुरक्षित वाहतुकीचा अधिकाधिक वापर करावा. यासाठी सरकारने आणखी एक योजना आणली आहे. या योजनेत लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांना एसटीने मोफत प्रवास करता येणार आहे

मोफत सवलतीच्या अटी आणि शर्ती

महिलांना सर्व बसेसमध्ये ५0% सूट मिळणार आहे. साधी, छोटी बस, निमआराम म्हणजेच एशियाड, नॉन-अ‍ॅडजस्टेबल स्लीपर, शिवशाही, शिवनेरी, शिवाई या सर्व प्रकारच्या बसेसमध्ये ही सवलत लागू असणार आहे.

महिलांसाठी सवलतीच्या तिकिटांचा रंगही वेगळा असणार आहे. प्रवासी भाडे आणि अपघात निधीवर जीएसटी लागू असेल. उदा. तुमचे तिकीट जर १० रुपये आहे तर तुम्हाला ५ रुपये आणि २ रुपये टॅक्स वजावट मिळेल. म्हणजेच तुम्हाला ७ रुपये तिकीट द्यावे लागणार आहे.

शहरी वाहतुकीवर महिलांना ही सवलत मिळणार नाही. त्यांना आरक्षणाच्या तिकीटावर प्रवास करायचा असेल तर त्यांना ही सूट लागू होणार नाही. ५ ते १२ वयोगटातील मुलींना ५०% सवलत मिळेल, कारण अमृत जेष्ठ नागरीक योजना ७५ वर्षांवरील महिलांसाठी सुरू करण्यात आली होती. त्यामुळे त्यांना मोफत प्रवास करण्याची मुभा मिळणार आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अबब ३० फूट उंच केळी बाग ; आठ महिन्यात केळीबाग काढणीस तयार

Next Post

तळोदा ते बर्‍हाणपूर रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी भुसंपदाणाची प्रक्रिया सुरु ; ‘या’ गावांचा समावेश

Related Posts

भाडेकरू आणि घरमालकांसाठी मोठा बदल! 2026 चे नवे भाडे नियम जाणून घ्या

March 10, 2026
Instagram Crime: इन्स्टावर ओळख, नववीतील मुलीला नदीकाठी नेऊन दोघांचा अत्याचार; मोबाईलमध्ये काढले व्हिडिओ

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

March 9, 2026
पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन :  गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल; अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थिंनींचे सादरीकरण

तळोदा ते बर्‍हाणपूर रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी भुसंपदाणाची प्रक्रिया सुरु ; 'या' गावांचा समावेश

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us