Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

लयभारी! ज्येष्ठ नागरिकांना आता ST ने मोफत देवदर्शन घेता येणार ; शिंदे सरकरचा नेमका काय प्लॅन?

Editorial Team by Editorial Team
January 14, 2023
in राज्य
0
लयभारी! ज्येष्ठ नागरिकांना आता ST ने मोफत देवदर्शन घेता येणार ; शिंदे सरकरचा नेमका काय प्लॅन?
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई – शिंदे-फडणवीस सरकारने काही दिवसांपूर्वी राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना म्हणजे वयाची ७५ वर्षे पूर्ण असणाऱ्यांना मोफत बस प्रवास सुरू केला आहे. तर, ६५ वर्षे पूर्ण झालेल्या नागरिकांना यापूर्वीपासूनच तिकीट दरात ५० टक्के सवलत मिळत आहे. मात्र,  अशातच आता शिंदे-फडणवीस सरकार आणखी मोठी योजना आखण्याच्या तयारीत आहे. यानुसार राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना मोफत देवदर्शन करता येणार आहे. एसटी महामंडळामार्फत नागरिकांना तीर्थक्षेत्रांना भेटी देण्याकरता मेगा प्लॅन आखण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. त्यामुळे लवकरच याबाबत शासननिर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातील ६५ वर्षांवरील नागरिकांना ५० टक्के सवलत आणि ७५ वर्षांवरील नागरिकांना मोफत एसटी बससेवा सुरू करण्याचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने घेतला होता. या योजनेला ज्येष्ठ नागरिकांकडून तुफान प्रतिसाद मिळाला. आता ज्येष्ठांना आणखी खूष करण्याकरता शिंदे फडणवीस सरकार मोफत देवदर्शन घडवणार आहे. याबाबत प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश एसटी महामंडळाला देण्यात आले आहेत.

प्रत्येक शनिवारी-रविवारी ज्येष्ठ नागरिक मोफत देवदर्शन करू शकणार आहेत. यासाठी दोन हजार एसटी उपलब्ध करून देण्याची तयारी एसटी महामंडळाने दाखवली आहे. या सेवेचा लाभ घेताना केवळ प्रवास मोफत असणार आहे. प्रवासादरम्यान ज्येष्ठ प्रवाशांना राहण्याचा आणि जेवणाचा खर्च करावा लागणार आहे.

हे पण वाचा..

संतापलेल्या हत्तीने पाठलाग करत कार सोंडीने उचलली अन्.. VIDEO पाहून तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल

१२ वर्षीय मुलीवर अत्याचार; मुलीने दिला बाळास जन्म, यावल तालुक्यातील धक्कादायक घटना

मोठी बातमी ! भारत जोडो यात्रेत चालताना खासदाराला हार्ट अ‍ॅटॅक, राहुल गांधींसमोरच झाले निधन

मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही करू नका या 6 गोष्टी, अन्यथा…

पंढरपूर-तुळजापूर-अक्कलकोट, अष्टविनायक दर्शन, शिर्डी, शेगाव, कोल्हापूर, ज्योतिबा दर्शन आदी तीर्थक्षेत्रांना भेटी देण्याकरता हा प्रवास मोफत करण्यात येणार आहे. तसंच, या तीर्थक्षेत्रांमध्ये असलेल्या धर्मशाळा, यात्रीनिवास येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव खोल्या ठेवण्यात येणार आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

संतापलेल्या हत्तीने पाठलाग करत कार सोंडीने उचलली अन्.. VIDEO पाहून तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल

Next Post

गतिमंद तरुणी अत्याचारातून तीन महिन्यांची गर्भवती ; जळगाव जिल्हा हादरला

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
लग्नाच्या 23 दिवसांनंतर पत्नी निघाली 3 महिन्यांची गरोदर, मग पुढे काय घडलं वाचा.. 

गतिमंद तरुणी अत्याचारातून तीन महिन्यांची गर्भवती ; जळगाव जिल्हा हादरला

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us