Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

लग्नासाठी पैसे देत नव्हते वडील; संतप्त मुलाने आयुष्यातूनच उठवलं, जळगाव जिल्ह्यातील घटना

mugdha by mugdha
January 15, 2024
in क्राईम डायरी, जळगाव, ब्रेकिंग
0
युपीत आणखी एका गुन्हेगारांचं एन्काऊंटर !
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : लग्न लावून देत नसल्याच्या रागातून मुलानेच वडिलांची हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आलीय. यावल तालुक्यातील पिळोदा येथे ही घटना घडली आहे. रतन तानसिंग कोळी (७३) असे मृत व्यक्तीचे  नाव आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपी मुलाला अटक करण्यात आली आहे.

यावल तालुक्यातील पिळोदा येथे रतन कोळी हे पत्नी शुबाबाई कोळी आणि मुलगा देवानंद कोळी यांच्यासोबत वास्तव्याला असून काल रात्री मुलगा देवानंद कोळी याने माझे लग्न लावून देत नाही, किंवा लग्नासाठी पैसे देत नाही असे वडील रतन कोळी यांना सांगून वाद घातला. याकडे वडील रतन कोळी यांनी टाळाटाळ केली.

याचा राग असल्याने संतापाच्या भरात घरात असलेली लोखंडी कुऱ्हाडीने झोपलेले असतांना वडील रतन कोळी यांच्यावर वार करून खून केला. याबाबत संशयित आरोपी देवानंद कोळी याला अटक करण्यात आली. याप्रकरणी शबाबाई कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुलगा देवानंद कोळी याच्या विरोधात यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पिळोदा गावात घटनास्थळी फैजपुरच्या डीवायएसपी अन्नपुर्णा सिंह यांच्यासह पोलिस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्यासह पोलीस पथकाने भेट दिली असून पुढील चौकशीला सुरूवात करण्यात आली आहे.

Spread the love
Tags: fatherMarriageMurdersonमुलगालग्नवडीलहत्या
ADVERTISEMENT
Previous Post

चक्क रस्त्यावर नमाज; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल !

Next Post

टीम इंडिया आता पंड्याला मिस करणार नाही, कारण त्याचा ‘गुरुभाई’ आहे ना ?

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
रोहित शर्माचे T20 संघात पुनरागमन, कुणासाठी वाईट बातमी, काही महिन्यांत दिसेल परिणाम !

टीम इंडिया आता पंड्याला मिस करणार नाही, कारण त्याचा 'गुरुभाई' आहे ना ?

ताज्या बातम्या

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us