Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

लग्नाचे आमिषदाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, गुन्हा दाखल

Editorial Team by Editorial Team
December 3, 2021
in जळगाव, क्राईम डायरी
0
संतापजनक ! अपहरण करून 14 वर्षीय मुलीवर 8 जणांकडून सामूहिक बलात्कार
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातील एका भागात १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखल अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार आज समोर आला आहे. मुलीच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी हसन असलम मोमीन यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?

जळगाव शहरातील एका भागात १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या आईवडीलांसह वास्तव्याला आहे. तीन वर्षापुर्वी मुलीचे कुटुंबिय एरंडोल येथे वास्तव्याला होता. दोन वर्षांपुवी जळगाव शहरातील एका दुकानावर काम करणारा हसन असलम  मोमीन रा. एरंडोल जि. जळगाव यांची आणि अल्पवयीन मुलीची ओळख निर्माण झाली. तेव्हा त्याने मुलीला लग्नाची मागणी घातली. परंतू हसनला घरच्यांनी परवानगी दिली नाही. पण मुलीच्या आईवडीलांनी विचारले असता आपण आईवडीलांना समजावून सांगू यासाठी दोन  वर्ष थांबावे लागेल असे सांगितले. त्यानंतर मुलीच्या आईवडीलांनी मुलीचे सुरत येथील मुलाशी लग्न लावून दिले. त्यावेळी मुलीचे वय कमी असल्याने मुलगी आईवडीलांकडे सज्ञान होईपर्यंत राहत होती.

दरम्यान हसनने मुलीच्या पतीला आमचे प्रेमसंबंध असल्याचे सांगितल्याने पीडीत मुलीशी सुरत येथील पतीने घटस्फोट दिला. हा प्रकार घडल्यानंतर मुलीच्या आईवडीलांनी हसनला घरी बोलावून लग्ना करण्याबाबत विचारले असता हसने स्पष्ट नकार दिला. या दरम्यान हसनने २४ एप्रिल २०२० रोजी त्याच्या वाढदिवसानिमित्त अल्पवयीन मुलीला शहरातील एका लॉजवर बोलावून तिच्यावर वेळोवेळी बळजबरीने अत्याचार केला. मुलीने लग्न करण्याचे सांगितले असता लग्नाला नकार दिला. याला कंटाळून ३ डिसेंबर रोजी पीडीत मुलीने शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली. मुलीच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी हसन असलम मोमीन यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ अरूण सोनार करीत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

‘या’ विद्यार्थ्यांचे दहावी आणि बारावीचे परीक्षा शुल्क माफ

Next Post

एटीएममधून पैसे काढणे पुढील वर्षापासून महागणार, जाणून घ्या प्रत्येक व्यवहारासाठी किती रुपये शुल्क लागणार

Related Posts

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
Next Post
‘ही’ बँक 1 ऑक्टोबरपासून एटीएम सेवा बंद करणार

एटीएममधून पैसे काढणे पुढील वर्षापासून महागणार, जाणून घ्या प्रत्येक व्यवहारासाठी किती रुपये शुल्क लागणार

ताज्या बातम्या

नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

March 24, 2026
AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us