Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

लग्नाआधीच मृत्युने गाठले, वऱ्हाडाची कार नदीत कोसळली, नवरदेवासह ९ जणांचा मृत्यू

Editorial Team by Editorial Team
February 20, 2022
in क्राईम डायरी, राष्ट्रीय
0
लग्नाआधीच मृत्युने गाठले, वऱ्हाडाची कार नदीत कोसळली, नवरदेवासह ९ जणांचा मृत्यू
ADVERTISEMENT

Spread the love

कोटा : राजस्थानमधील कोटा येथे एक मोठी दुर्घटना घडली. वऱ्हाडाची कार एका अरुंद पुलावरून चंबळ नदीत कोसळली. यामध्ये नवरदेवासह नऊ जणांना मृत्यू झाला आहे.  यामुळे लग्नघरावर शोककळा पसरली असून या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

कोटा येथील नयापुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चंबळमध्ये ही घटना घडली आहे. लग्नाआधीच नवरदेवाला मृत्युने गाठले आहे.  राजस्थानच्या सवाई माधोपूरमधील बरवाडा भागातून ते उज्जैनमध्ये लग्नासाठी निघाले होते, अशी माहिती कोटा पोलिसांनी दिली आहे.

कारवरील नियंत्रण सुटल्याने रात्री उशिरा हा अपघात झाल्याचं सांगण्यात येतंय. अपघाताची माहिती कुणालाही नव्हती. पण कोणीतरी रात्रीच्या कार नदीत कोसळताना बघितलं होतं. यानंतर पोलिसांना माहिती दिली गेली. यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. कोटा पालिकेचे बचाव पथकही बोलवले गेले.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मदत आणि बचावकार्य तातडीने सुरू केले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले असून ते पोस्टमार्टमसाठी रुग्णालयात पाठवले आहे. तसंच क्रेनच्या सहायाने नदीत पडलेली कार बाहेर काढण्यात आली आहे. ज्या पुलावरून कार नदीत कोसळली तो ब्रिटिशकालीन म्हणजे १०० वर्षे जुना पूल आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

समंथाने केला एअरपोर्टवरच डान्स, व्हिडीओ व्हायरल

Next Post

SBI कार्ड हरवले तर त्वरित करा ‘हे’ काम, अन्यथा होऊ शकेल मोठे नुकसान

Related Posts

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

महिला चालवत होती रॅकेट, आधी गिऱ्हाईक लॉजवर पाठवायची, नंतर टोळी कडून ब्लॅकमेल करून पैसे उकळायची

SBI ने आपल्या सर्व ग्राहकांसाठी जारी केली महत्वाची माहिती ; जाणून घ्या अन्यथा….

SBI कार्ड हरवले तर त्वरित करा ‘हे’ काम, अन्यथा होऊ शकेल मोठे नुकसान

ताज्या बातम्या

Instagram Reels : रील्स शूट करताना BJP नेत्याच्या मुलाचा मृत्यू, धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ 

March 22, 2026
दुर्लक्ष करू नका! एकदा वाचलंच पाहिजे…गर्भाशयाच्या कॅन्सरपासून वाचण्यासाठी HPV लस महत्त्वाची का?

March 21, 2026
iPhone Spyware Darksword: जगभरातील कोट्यवधी iPhones धोक्यात; मोठा सायबर हल्ला उघड

Fuel Price Hike News: युद्धाचा परिणाम; प्रीमियम पेट्रोल-डिझेल महागले, सामान्य दर किती?

JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा – जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग 

म्हणून जास्त उडायचं नसतं! Wait and Watch…” रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यावर रोहिणी खडसे यांची ‘पोस्ट’,राजकारण तापलं

March 20, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us