Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

लंडनच्या धर्तीवर मुंबईत साकारणार ‘मुंबई आय’

najarkaid live by najarkaid live
January 15, 2020
in राज्य
0
लंडनच्या धर्तीवर मुंबईत साकारणार ‘मुंबई आय’
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई – लंडनमधील ‘लंडन आय’च्या धर्तीवर मुंबईतही मुंबई आय उभारण्यात येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही माहिती दिली. 

मुंबईतील वांद्रे-वरळी सी लिंकजवळ हे ‘मुंबई आय’ साकारण्यात येणार आहे. वांद्रे येथे सी लिंक सुरू होताना टोल नाक्याजवळ असलेल्या जागेवर ‘मुंबई आय’ साकारण्यात येणार आहे. सीआरझेड व इतर परवानग्यांबाबत अडचण निर्माण न झाल्यास याच ठिकाणी ‘मुंबई आय’ साकारण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. ‘मुंबई आय’ साकारण्यात आल्यास पर्यटकांचा ओढा मुंबईकडे वाढणार आहे. या ‘मुंबई आय’मधून संपूर्ण मुंबईचे विहंगमय दृष्य पाहण्याची संधी पर्यटक आणि मुंबईकरांना उपलब्ध होणार आहे.

याआधीदेखील चार वर्षांपूर्वी मुंबई महानगरपालिकेचा वांद्रे बॅण्ड स्टॅण्डजवळील १४ हजार स्केअर मीटर जागेवर मुंबई आय उभारण्याचा प्रस्ताव होता. महापालिकेच्या प्रस्तावानुसार या मुंबई आयची उंची ६३० मीटर इतकी असणार होती. हा जगभरातील सर्वात उंच पाळणा ठरला असता. मात्र, पुरेशा निधीअभावी हा प्रस्ताव बास्तनात गुंडाळला गेला.

लंडन आय’ हा मोठ्या आकाराच्या आकाश पाळण्यासारखा आहे. थेम्स नदीच्या काठावर ‘लंडन आय’ उभारण्यात आले असून जगभरातील पर्यटकांमध्ये याचे आर्कषण आहे. ‘लंडन आय’ची उंची ही १३५ मीटर असून ३१ डिसेंबर १९९९ रोजी पर्यटकांसाठी खुले करण्यात आले होते. दरवर्षी ‘लंडन आय’ला जवळपास ३५ लाख पर्यटक भेट देतात.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची उंची ३५० फूट होणार

Next Post

रामदास स्वामी शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते- शरद पवार

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
रामदास स्वामी शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते- शरद पवार

रामदास स्वामी शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते- शरद पवार

ताज्या बातम्या

UNSC : होर्मुज़ सामुद्रधुनीवर तणाव शिगेला; 22 देशांचा इराणला कडक इशारा

March 22, 2026
Instagram Reels : रील्स शूट करताना BJP नेत्याच्या मुलाचा मृत्यू, धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ 

दुर्लक्ष करू नका! एकदा वाचलंच पाहिजे…गर्भाशयाच्या कॅन्सरपासून वाचण्यासाठी HPV लस महत्त्वाची का?

March 21, 2026
iPhone Spyware Darksword: जगभरातील कोट्यवधी iPhones धोक्यात; मोठा सायबर हल्ला उघड

Fuel Price Hike News: युद्धाचा परिणाम; प्रीमियम पेट्रोल-डिझेल महागले, सामान्य दर किती?

JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा – जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग 

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us