Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रोहिणी खडसेंना तालुका पोलीसांनी घेतले ताब्यात, नेमकं कारण काय?

Editorial Team by Editorial Team
June 27, 2023
in जळगाव
0
रोहिणी खडसेंना तालुका पोलीसांनी घेतले ताब्यात, नेमकं कारण काय?
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव | आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जळगाव दौर्‍यावर आहेत. त्यांच्या उपस्थितीमध्ये जळगावातील पोलीस कवायत मैदानावर शासन आपल्या दारी उपक्रमाच्या अंतर्गत लाभार्थ्यांना लाभ वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या दौऱ्याआधीच राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे यांना आज तालुका पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

हे पण वाचा..

खडसे अन् गुलाबराव पाटलांमध्ये झाला समझोता ; अखेर ‘तो’ खटला घेतला मागे

धक्कादायक! पोलीस कर्मचाऱ्याने रागात विजेच्या डीपीत हात घातला अन्… घटना CCTV कैद

धक्कादायक! पाचोऱ्यात प्रेमीयुगुलाची गळफास घेऊन आत्महत्या

आमदार एकनाथराव खडसे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविण्यात येणार असल्याचा इशारा दिला होता. यानंतर काल जिल्हा प्रशासन आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक झाली. यात बहुतांश मागण्या करण्यात आल्या असल्या तरी कपाशीच्या भावावर मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट न केल्यामुळे अडसर कायम राहिला असून खडसे हे आंदोलनावर ठाम आहेत.

दरम्यान, आज मुख्यमंत्री जळगावात दाखल होण्याआधी दुपारी बारा वाजेच्या सुमारास रोहिणी खडसे या आपल्या सहकारी पदाधिकार्‍यांसोबत पक्षाच्या जिल्हा कार्यालयात बसलेल्या असतांना त्यांना तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले. आमचे मुक्ताईनगरचे प्रतिनिधी पंकज कपले यांनी त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या वृत्ताला दुजोरा देतांनाच शासन दडपशाही करत असून याचा निषेध केला.

Spread the love
Tags: #rohini khadse#रोहिणी खडसे
ADVERTISEMENT
Previous Post

महारोजगार मेळाव्यात मोठया प्रमाणात नोकरीची संधी उपलब्ध; रोजगार मेळाव्याचा युवकांनी लाभ घ्यावा-पालकमंत्री गुलाबराव पाटील

Next Post

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जळगाव विमानतळावर स्वागत

Related Posts

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

March 29, 2026
Suicide Case |  पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या ; कारण अद्याप गूढ

Jalgaon Cricket League 2026: जळगाव क्रिकेट लीगमध्ये जळगाव किंग्स सर्वाधिक महाग फ्रँचायझी; ओम मुंडे ठरला सर्वात महाग आयकॉन खेळाडू

March 28, 2026
Jalgaon Weather Alert: जळगाव जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा; IMD कडून येलो अलर्ट

Jalgaon Weather Alert: जळगाव जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा; IMD कडून येलो अलर्ट

March 28, 2026
Next Post
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जळगाव विमानतळावर स्वागत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जळगाव विमानतळावर स्वागत

ताज्या बातम्या

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

March 30, 2026
Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

March 29, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us