Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रोटरी जळगाव गोल्डसिटीतर्फे नेशन बिल्डर अ‍ॅवार्डने सुनीता सिमालेंचा गौरव

najarkaid by najarkaid
September 11, 2021
in जळगाव
0
रोटरी जळगाव गोल्डसिटीतर्फे नेशन बिल्डर अ‍ॅवार्डने सुनीता सिमालेंचा गौरव
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव (प्रतिनिधी) – येथील रोटरी क्लब ऑफ जळगाव गोल्डसिटीतर्फे आणि मनपा समूह साधन केंद्र क्रमांक नऊ यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक दिनानिमित्त शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या ‘शिक्षकांना नेशन बिल्डर अ‍ॅवार्ड-2021‘ प्रदान करुन सन्मानीत करण्यात आले. यामध्ये जैन इरिगेशनचे सहकारी प्रसाद साकरे यांच्या पत्नी सुनीता सिमाले (क्रिडा रसिक सोसायटी संचालित प्राथमिक शाळा) यांना गौरविण्यात आले.

गणपती नगरातील रोटरी हॉलमध्ये झालेल्या सोहळ्यास प्रांतपाल रमेश मेहेर, माजी प्रांतपाल राजीव शर्मा, अध्यक्ष उमंग मेहता, माजी मानद सचिव सुनील आडवाणी यांची प्रमुख उपस्थिती होती. सुनिता शिवाजी सिमाले यांच्यासह सुचिता भिमराव बाविस्कर (मनपा शाळा क्र 38), जयश्री सुकलाल पाटील(गी. न.चांदसरकर विद्यालय), अनिल दादाभाऊ शितोळे (नूतन मराठा माध्य विद्यालय), किरण तुळशीराम चौधरी (भगीरथ माध्य विद्यालय), नरेंद्र एकनाथ वारके (कमल राजवानी बाल निकेतन), मनोहर भजनलाल तेजवानी (आदर्श सिंधी माध्य विद्यालय), सागर इच्छाराम झांबरे ( शारदा प्रा. शाळा), राजेंद्र साहेबराव पाटील( शिक्षण शास्त्र विद्यालय नूतन मराठा) या शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.

शिक्षकांना पुरस्कार, शाल, श्रीफळ प्रदान करुन कुटुंबीयासह सन्मानित करण्यात आले. रोटरी गोल्डसिटीतर्फे पुरस्कारासाठी शिक्षकांकडून कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव न मागवता समाज माध्यम, विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया तसेच पालकांकडून आलेल्या प्रतिसाद यावर सत्कारार्थी शिक्षकांची निवड करण्यात आली. यावेळी प्रांतपाल मेहेर आणि राजीव शर्मा यांनी मार्गदर्शन केले. सूत्र संचालन अशोक सौंदाणे यांनी तर परिचय चंदर तेजवानी यांनी केला. नंदू आडवाणी यांनी आभार मानले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राज्यात कायद्याचा धाक नाही ; आघाडी सरकारने विचार करावा ; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचे आवाहन

Next Post

साकीनाका घटना निंदनीय ; फास्ट ट्रॅकवर खटला चालवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाले ‘हे’ तीन निर्णय

साकीनाका घटना निंदनीय ; फास्ट ट्रॅकवर खटला चालवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

ताज्या बातम्या

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us