Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर..१० तारखेपासून भुसावळ-इगतपुरी मेमू सुरु

Editorial Team by Editorial Team
January 7, 2022
in जळगाव
0
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर..१० तारखेपासून भुसावळ-इगतपुरी मेमू सुरु
ADVERTISEMENT

Spread the love

भुसावळ : रेल्वे प्रवाशांसाठी एक खुशखबर आहे. गेल्या २२ महिन्यापासून बंद असलेली भुसावळ-देवळाली पॅसेंजर ऐवजी आता भुसावळ ते इगतपुरी मेमू रेल्वे सुरु होत आहे. येत्या १० जानेवारीपासून ही मेमू धावणार आहे. या गाडीला मेल, एक्स्प्रेस या गाडीचे तिकीट दर आकारले जाणार असून याबाबत रेल्वे प्रशासनाने अधिकृतरित्या माहिती जारी केली आहे. भुसावळ-देवळाली शटल सर्व थांब्यावर थांबत होती. त्यातील सात स्थानकांवर मेमू गाडी थांबणार नाही.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अनेक रेल्वे गाड्या बंद कऱण्यात आल्या होत्या.मध्यंतरी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने बर्‍याचशा रेल्वे गाड्या सुरू करण्यात आल्या असल्या तरी मात्र भुसावळ ते देवळाली पॅसेंजर सुरू न करण्यात आल्याने प्रवाशांमध्ये नाराजी होती. यामुळे ही रेल्वे गाडी सुरू करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. भुसावळ ते देवळाली ही पॅसेंजर अद्यापही सुरु झालेली नव्हती. या पॅसेंजर ऐवजी रेल्वे प्रशासनाने आता याच प्रकारातील रेल्वे गाडी भुसावळ ते इगतपुरीच्या दरम्यान मेमू सुरु केली.

रेल्वे प्रशासनाकडून भुसावळ-इगतपुरी मेमू गाडी १० जानेवारीपासून सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. या गाडीला मेल, एक्स्प्रेस या गाडीचे तिकीट दर आकारले जाणार असून याबाबत रेल्वे प्रशासनाने अधिकृतरित्या माहिती जारी केली आहे. भुसावळ- इगतपुरी मेमू गाडी ही भुसावळ जंक्शनवरून सकाळी सातला सुटून इगतपुरीला दुपारी तीनला पोहोचेल. तर परतीच्या प्रवासात ही गाडी इगतपुरी येथून सकाळी ९.१५ वाजता निघून भुसावळ स्थानकावर ही गाडी सायंकाळी ५.१० वाजता पोहोचेल. भुसावळ-देवळाली शटल सर्व थांब्यावर थांबत होती. त्यातील सात स्थानकांवर मेमू गाडी थांबणार नाही.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

दगडफेमध्ये जखमी झालेल्या ‘त्या’ जखमी तरुणाचा अखेर मृत्यू

Next Post

जिओचा सर्वात स्वस्त प्लान, दररोज 3GB डेटासह बरेच काही

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
जिओचा सर्वात स्वस्त प्लान, दररोज 3GB डेटासह बरेच काही

जिओचा सर्वात स्वस्त प्लान, दररोज 3GB डेटासह बरेच काही

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us