Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रेल्वेच्या ब्लाॅकमुळे भुसावळ विभागातील ८ गाड्या रद्द

Editorial Team by Editorial Team
December 18, 2021
in जळगाव
0
खुशखबर…रेल्वेत 3366 पदांवर बंपर भरती, असा करा अर्ज
ADVERTISEMENT

Spread the love

भुसावळ : मध्य रेल्वेवर ठाणे ते दिवा दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकांच्या कामासाठी रविवारी तब्बल १८ तासांचा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे भुसावळ विभागातील ८ गाड्या रद्द करण्यात आले आहे.

रेल्वे प्रशासनाकडून मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने ठाणे-दिवा ५ व्या आणि ६ व्या लाईन कार्यान्वित करण्यासाठी विशेष अधिक पॉवर ब्लॉक चालवण्याची योजना आखली आहे. दिवा (उत्तर) येथे क्रॉस ओव्हर डाऊन थ्रू डाऊन आणि अप लोकल मार्गावरून सुरू करण्याचे नियोजन आहे. ठाणे दिवा विभागादरम्यान मेन लाईनवरील या कामामुळे काही गाड्या रद्द करण्यात येत आहेत.

या पायाभूत सुविधांच्या ब्लॉकमुळे प्रवाशांची गैरसोय होणार आहे. मध्य रेल्वेने रविवारी धावणाऱ्या मनमाड-मुंबई पंचवटी एक्सप्रेस, मुंबई- जालना एक्सप्रेस, जालना – मुंबई एक्सप्रेस, मुंबई मनमाड पंचवटी एक्सप्रेस, मुंबई-अमरावती एक्सप्रेस रद्द केल्या आहेत, तर शनिवारी धावणारी अमरावती-मुंबई एक्सप्रेस, नांदेड मुंबई राज्यराणी एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. याशिवाय रविवारी धावणारी मुंबई नांदेड राज्यराणी एक्सप्रेसही रद्द करण्यात आली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अमळनेरात भरदिवसा घरफोडी, तब्बल ‘इतक्या’ लाखाचे दागिने केले लंपास‎

Next Post

कृषि व पदुम विभाग मंत्रालय मुंबई येथे भरती, 10वी पाससाठी संधी

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
7 वी व 10 वी पास उमेदवारांना उत्तम संधी ; अंगणवाडी सेविका व मदतनीस भरती 2021

कृषि व पदुम विभाग मंत्रालय मुंबई येथे भरती, 10वी पाससाठी संधी

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us