Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रील करण्याच्या नादात कार दरीत कोसळली ; तरुणीचा मृत्यू

najarkaid live by najarkaid live
June 17, 2024
in Uncategorized
0
रील करण्याच्या नादात कार दरीत कोसळली ; तरुणीचा मृत्यू
ADVERTISEMENT

Spread the love

Reel बनवण्याच्या नादात कार थेट दरीत कोसळल्याने एका २३ वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना छत्रपती संभाजीनगर येथून समोर आली आहे, तरुणी कारमध्ये बसून रिल्स (Reels) बनवत असताना तरूणी कार रिव्हर्स घेत असतांना दरीत कोसळली. या घटनेत तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला.घटनेमध्ये २३ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू झालाय. श्वेता दीपक सुरवसे असं या तरुणीचे नाव आहे. दौलताबाद परिसरातील सुलीभंजन येथील दत्त मंदिराजवळ ही घटना घडली. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.दरम्यान घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून हळ हळ व्यक्त होत आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दौलताबाद परिसरात असणाऱ्या सूलीभंजन येथील दत्त मंदिराजवळ ही तरुणी कार चालवत रील बनवत होती. त्यावेळी या तरुणीने कार पुढे नेण्याच्या ऐवजी मागे नेली आणि मोठा अनर्थ घडला. कारसोबत ही तरुणी दरीत कोसळली.

श्वेता छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये राहत होती. ही तरुणी आणि तिचा मित्र शिवराज संजय मुळे हे दोघेही संभाजीनगर येथून एका कारणे दत्त मंदिर परिसरात आले होते. या ठिकाणी तरुणी आपल्या मोबाईलमध्ये रिल् तयार करत होती. अशामध्ये तिने आपल्या मित्राला मी पण कार चालून बघते तू रील बनव असे सांगितले. मात्र ही तरुणी कार चालवायला नवीन असल्याने तिने कार पुढे नेण्याऐवजी कारचा रिव्हर्स गिअर टाकला आणि ही कार थेट दरीत कोसळली.

पाचोऱ्याच्या भूमिपुत्राला मिझोराम राज्यात कर्तव्य बजावताना वीरमरण

आयुर्वेदिक मसाज उपचार केंद्राच्या नावाखाली वेश्या व्यवसाय ; पोलिसांच्या छापेमारीत धक्कादायक प्रकार उघडकीस

खळबळजनक ; ईव्हीएम मशीन अनलॉक करण्यासाठी मोबाईल वापरल्या प्रकरणी निवडणूक आयोगाचा एनकोर ऑपरेटर विरुद्ध गुन्हा दाखल

मण्यारखेडा तलावात माशांचा मृत्यू ! ५० ते ६० क्विंटल मासे मृत झाल्याचा संशय

महाविकास आघाडीचं ठरलं! पत्रकार परिषदेत मविआच्या निर्णयाने महायुतीसमोर तगडं आव्हान

तरुणीचा आंघोळ करत असतानाचा अश्लील व्हिडिओ बनवला, नंतर जे केलं धक्कादायकचं…

पाऊस कधी आणि कुठं ; पंजाबराव डखांनी वर्तवला नवीन अंदाज

घरातचं सुरु केला वेश्याव्यवसाय ; पोलिसांनी केला असा पर्दाफाश

पती गर्लफ्रेंडसोबत रोमान्स करतांना रंगेहाथ सापडला ; पत्नीने त्या महिलेला गेटला बांधून चोपलं

६ वर्षीय चिमुकलीचा बलात्कार करून नराधमाने केली हत्या ; घटनेनं जळगाव हादरलं!

रिलस्टार असलेली ५ लेकरांची आई बॉयफ्रेंडसोबत फरार

CBI अधिकारी असल्याचं सांगून महिला डॉक्टरला लाखो रुपयात गंडविले ; जळगाव जिल्ह्यातील घटना

Spread the love
Tags: #Reels #ViralVideo #Sambhajinagar #shorts
ADVERTISEMENT
Previous Post

हृद्रयदावक ;१७ वर्षीय युवकाची आत्महत्या: सुसाइड नोटमध्ये नावांचा उल्लेख असलेल्या तीन जणांना अटक

Next Post

१४वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचाराने महाराष्ट्र हादरला!

Related Posts

PMAY 2025: प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत 3 कोटी नव्या घरांचे बांधकाम

October 12, 2025
Pune Farm Loan Update 2025: खरीप हंगामात ४ हजार २८९ कोटींचे पीककर्ज वाटप, मागील वर्षाच्या तुलनेत घट

Navi Mumbai Cyber Scam: नागरिक फसले Online ₹1 Crore मध्ये

Professor Recruitment Maharashtra 2025: विद्यापीठ आणि महाविद्यालयांमध्ये 12,000+ रिक्त पदे भरणार

Diwali 2025 Stock Picks: 300-500 रुपये मध्ये गुंतवणुकीसाठी टॉप शेअर्स

CM Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींच्या खात्यात दिवाळी Gift 1500 रुपये जमा; KYC अनिवार्य

‘झुमका वाली पोरं फेम’ अभिनेत्यावर लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल

१४वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचाराने महाराष्ट्र हादरला!

ताज्या बातम्या

PMAY 2025: प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत 3 कोटी नव्या घरांचे बांधकाम

PMAY 2025: प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत 3 कोटी नव्या घरांचे बांधकाम

October 12, 2025
Pune Farm Loan Update 2025: खरीप हंगामात ४ हजार २८९ कोटींचे पीककर्ज वाटप, मागील वर्षाच्या तुलनेत घट

Pune Farm Loan Update 2025: खरीप हंगामात ४ हजार २८९ कोटींचे पीककर्ज वाटप, मागील वर्षाच्या तुलनेत घट

October 12, 2025
Navi Mumbai Cyber Scam: नागरिक फसले Online ₹1 Crore मध्ये

Navi Mumbai Cyber Scam: नागरिक फसले Online ₹1 Crore मध्ये

October 12, 2025
Professor Recruitment Maharashtra 2025: विद्यापीठ आणि महाविद्यालयांमध्ये 12,000+ रिक्त पदे भरणार

Professor Recruitment Maharashtra 2025: विद्यापीठ आणि महाविद्यालयांमध्ये 12,000+ रिक्त पदे भरणार

October 12, 2025
Diwali 2025 Stock Picks: 300-500 रुपये मध्ये गुंतवणुकीसाठी टॉप शेअर्स

Diwali 2025 Stock Picks: 300-500 रुपये मध्ये गुंतवणुकीसाठी टॉप शेअर्स

October 12, 2025
CM Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींच्या खात्यात दिवाळी Gift 1500 रुपये जमा; KYC अनिवार्य

CM Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींच्या खात्यात दिवाळी Gift 1500 रुपये जमा; KYC अनिवार्य

October 12, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us