Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राहुल गांधी यांनी खोटे संविधान दाखवून संविधानाचा व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला – अमित शहा

अमित शहांकडून आमदार मंगेश चव्हाण यांच्या कार्याचा विशेष गौरव

najarkaid live by najarkaid live
November 13, 2024
in Uncategorized
0
राहुल गांधी यांनी खोटे संविधान दाखवून संविधानाचा व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला – अमित शहा
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव/चाळीसगाव – चाळीसगाव मतदारसंघात भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार मंगेश रमेश चव्हाण यांच्या प्रचारार्थ आज दिनांक १३ रोजी भाजपाची बुलंद तोफ व देशाचे गृह व सहकार मंत्री अमित शहा यांची भव्य जाहीर सभा पार पडली. यावेळी राहुल गांधी यांनी खोटे संविधान दाखवून संविधानाचा व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केल्याची टीका अमित शहांनी केली.

आमदार मंगेश चव्हाण यांच्या कार्याचा विशेष गौरव गमतीने म्हणाले माझ्या मतदारसंघात आमदार मंगेश चव्हाण यांची पुस्तिका पोचली तर… असं म्हणत मंगेश चव्हाण यांच्या कामाचं जाहीर सभेत कौतुक केलं. अतिशय तरुण दमदार आमदार तुम्हाला मिळाला आहे,चाळीसगावात दोन अडीच वर्षात केलेली विकास कामे ही खरोखर अभिनंदनीय आहे, त्यामुळे मतदारसंघातील तमाम जनतेचे मी अभिनंदन करतो येणाऱ्या काळातही विकासासाठी आ.मंगेशभाऊंना निवडून द्या असं आवाहन त्यांनी केलं.

१. महायुती शासन शेतकऱ्यांना कर्जमाफी करणार.
2. राज्यात महाआघाडीचा सुपडा साफ होणार
3. राज्यात शिवाजी महाराजांच्या विचारा चालणारे महायुतीचे सरकार येणार.
4. राहुल गांधी यांनी खोटे संविधान दाखवून संविधानाचा व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला आहे. जनता त्यांना माफ करणार नाही.
5. एफडीए त देशात महाराष्ट्र एक नंबर.
6. लाडकी बहीण योजना २१०० रुपये मिळणार शेतकऱ्यांना १५ हजार रुपये ज्येष्ठ नागरिकांना मोफत आरोग्य सेवा
7. समृद्ध महाराष्ट्र काँग्रेस साठी एटीएम
8. महायुती सरकारसाठी मोदीजींनी तिजोरी कायम खुले ठेवले आहे.
9. मोदी सरकारने १० लाख कोटी रुपये राज्याला दिले आहेत. तर काँग्रेसने 2004 ते 2014 या कालावधीत फक्त 1 कोटी 91 लक्ष रुपये दिले.
10. अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, शेतकरी यांचा महायुती शासन शासन सन्मान करेल बेरोजगारांना योग्य मोबदला देईल.
11. राहुल गांधी यांची चौथी पिढी ही 370 हटवू शकत नाही.
12. महायुती शासनाने उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला बहिणाबाईंचे नाव दिले.
15. आमदार मंगेश चव्हाण यांच्या कार्याचा विशेष गौरव गमतीने म्हणाले माझ्या मतदारसंघात आमदार मंगेश चव्हाण यांची पुस्तिका पोचली तर !
16. अतिशय तरुण दमदार आमदार तुम्हाला मिळाला आहे .
17. चाळीसगावात दोन अडीच वर्षात केलेली विकास कामे ही खरोखर अभिनंदन ही आहे, त्यामुळे मतदारसंघातील तमाम जनतेचे मी अभिनंदन करतो.
18. एक व्हिजन व दुरदृष्टी असलेला असलेला नेता तुम्हाला मिळाला आहे विक्रमी मतांनी निवडून द्या.
19. मंगेश चव्हाण यांना भविष्यात मोठी जबाबदारी अमित शहा यांचे सुतावेच .
17. उत्तर महाराष्ट्राच्या विकासासाठी महायुती शासनाने कायमच भरभरून दिला आहे.
18. राज्यात सर्वत्र फिरलो, महाविकास आघाडी विरोधात जनतेचा रोष असून येणाऱ्या 23 नोव्हेंबरला राज्यात महायुतीचे सरकार येणार य विश्वास केला व्यक्त

आपण सगळे मंगेशदादाला निवडून द्या, मोठं करायची जबाबदारी आमची ‘- गिरीश महाजन

MVA मागासवर्गीय, दलित आणि आदिवासी यांचे आरक्षण हिसकावून अल्पसंख्याकांना देऊ इच्छित आहे. मात्र राज्यातील जनता त्यांचे मनसुबे सफल होऊ देणार नाही आणि पुन्हा एकदा त्यांना सत्तेपासून दूर ठेवील. चाळीसगाव विधानसभेतील जाहीर सभेत बंधू भगिनींशी संवाद साधला.
आम्ही याअगोदर देखील एकाला असाच जीव लावला होता आणि आमदार, खासदार केला पक्षाने पण तो बेईमान निघाला असून गेल्या दहा वर्षांत त्यांने कोणतेच कामं केलें नाही म्हणून आम्ही गेल्या लोकसभा निवडणुकीत तिकिट नाकारले अशा शब्दांत मंत्री गिरीश महाजन यांनी उन्मेष पाटील यांचे नाव न घेता टोला लगावला. आपले उमेदवार आणि आमदार मंगेशदादा चव्हाण हे जनतेत राहणारे आणि मतदारसंघाच्या विकासासाठी व जनतेच्या भल्यासाठी भांडून निधी खेचून आणणारे आमदार असून सगळ्यात जास्त विकासनिधी जर जर कोणत्या आमदाराने आपल्या मतदारसंघात आणला असेल तर ते म्हणजे आमदार मंगेशदादा चव्हाण आहेत आणि म्हणून यावेळी पुन्हा तुम्ही मंगेश दादांना निवडून द्या त्यांना अजून मोठं करायची जबाबदारी आमची आहे असं म्हणत ना.महाजन यांनी मंगेश चव्हाण यांच्या विषयी भविष्यवाणी केली आहे. यावेळी व्यासपीठावर ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, खा.स्मिताताई वाघ, आ.किशोर‌ पाटील,माजी आमदार साहेबराव घोडेसर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार, पारोळा येथील महायुतीचे उमेदवार अमोल चिमणराव पाटील यांच्यासह महायुतीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

“आईलाच असते घराची काळजी; घरासारखं जळगावचा संभाळ करेल” – जयश्रीताई महाजन यांचा भावनिक साद

Next Post

तुम्ही निवडून या राजूभाऊ, तेव्हाच आमची भाऊबीज साजरी होईल..!

Related Posts

Railway ALP Notification 2026: भारतीय रेल्वेत 11,127 सहाय्यक लोको पायलट पदांची भरती जाहीर

February 24, 2026
LIC च्या गुंतवणुकीला दोन महिन्यांत ₹42,500 कोटींचा फटका ; काय आहे कारण जाणून घ्या...

LIC च्या गुंतवणुकीला दोन महिन्यांत ₹42,500 कोटींचा फटका ; काय आहे कारण जाणून घ्या…

February 24, 2026
PF बाबत मोठी अपडेट : 7.11 लाख निष्क्रिय खात्यांमध्ये थेट ₹30.52 कोटी जमा, अर्ज न करता मिळणार पैसे!

India Accounting Reform 2027:  कॉर्पोरेट्ससाठी गेमचेंजर? सरकार आणते एकच लेखा-कर नियम

India Accounting Reform 2027:  कॉर्पोरेट्ससाठी गेमचेंजर? सरकार आणतेय एकच लेखा-कर नियम

February 24, 2026
Plane Crash : मोठी बातमी! दिल्लीला जाणारे विमान कोसळले, ७ जणांचा मृत्यू

February 23, 2026
Spa Raid | ‘स्पा’ सेंटरवर पोलिसांचा छापा; गॅलरीतून उड्या मारताना महिला गंभीर जखमी

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us