Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राष्ट्रीय क्रीडा दिना निमित्त जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे प्रशिक्षक आणि खेळाडूंचा सन्मान

najarkaid by najarkaid
August 29, 2022
in जळगाव
0
राष्ट्रीय क्रीडा दिना निमित्त जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे प्रशिक्षक आणि खेळाडूंचा सन्मान
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- राष्ट्रीय क्रीडा दिना निमित्त जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे राष्ट्रीय तसेच राज्यस्तरीय उत्कृष्ट कामगिरी करणारे 25 राष्ट्रीय क्रीडा दिना निमित्त जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे प्रशिक्षक आणि खेळाडूंचा सन्मान जलतरणपटू, अथलेटि खेळाडू आणि प्रशिक्षकांचा जळगाव जिल्हा पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक डॉ प्रविण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी,  पोलीस उप अधीक्षक संदीप गावित यांचे हस्ते प्रशिक्षक कमलेश नगरकर, संदीप भगवान पाटील, जलतरणपटू भुषण सपकाळे, कमलेश पाटील, धनश्री जाधव, अमेय नगरकर, भूपती चौधरी, सौ कविता पाटील यांचेसह २५खेळाडूंना सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी पोलीस अधीक्षक डॉ प्रविण मुंढे यांनी उपस्थित खेळाडूंना मार्गदर्शन केले यात एक दिवस पोलीस जलतरण चे खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर तिरंगा फडकवतील अशी अपेक्षा व्यक्त करत खेळाडूंचा उत्साह द्विगुणीत करून शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अमित माळी यांनी तर सहा पोलीस निरीक्षक सुनंदा पाटील यांनी ऋणनिर्देश व्यक्त केले. यावेळी जयंत चौधरी, सुरेश राजपूत, सतीश देसले यांचेसह खेळाडू, पालक व नागरीक उपस्थित होते. पोलीस अधीक्षक कार्यालयातील प्रेरणा हॉल येथे हा सोहळा संपन्न झाला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

‘या’ मतदार संघातही आमदार चंदू पाटीलको करारा जबाब मिलेगा – आ.अमोल मिटकरी

Next Post

जनसेवेसाठी सदैव तत्पर – रोहिणीताई खडसे

Related Posts

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
Next Post
जनसेवेसाठी सदैव तत्पर – रोहिणीताई खडसे

जनसेवेसाठी सदैव तत्पर - रोहिणीताई खडसे

ताज्या बातम्या

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us