Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत संधी…

Editorial Team by Editorial Team
December 3, 2021
in राज्य, शैक्षणिक
0
या आठवड्यात 5 दिवस बँका राहणार बंद, तपासा सुट्ट्यांची संपूर्ण यादी
ADVERTISEMENT

Spread the love

राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकमध्ये लवकरच भरती घेण्यात येणार आहे. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहे.  पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. याबाबत सविस्तर जाणून घ्या.

या पदासाठी होणार भरती

– मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (Chief Technology Officer)

– मुख्य जोखीम व्यवस्थापक (Chief Risk Manager)

– डेटा डिझायनर (Data Designer)

– लीड BI डिझायनर (Lead BI designer)

– ETL डिझायनर (ETL Designer)

– विशेषज्ञ अधिकारी कायदेशीर (Specialist Officer Lega)

शैक्षणिक पात्रता –
– मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (Chief Technology Officer) – उमेदवारांनी कम्प्युटर सायन्समध्ये B.E. / B. Tech पर्यंत शिक्षण घेतलं असणं महत्त्वाचं आहे.

– मुख्य जोखीम व्यवस्थापक (Chief Risk Manager) – उमेदवारांनी मास्टर ऑफ मॅनेजमेंटमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

– डेटा डिझायनर (Data Designer) – उमेदवारांनी B.E. / B. Tech किंवा MCA मध्ये शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

– लीड BI डिझायनर (Lead BI designer) – उमेदवारांनी B.E. / B. Tech किंवा MCA मध्ये शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

– ETL डिझायनर (ETL Designer) – उमेदवारांनी B.E. / B. Tech किंवा MCA मध्ये शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

– विशेषज्ञ अधिकारी कायदेशीर (Specialist Officer Lega) – उमेदवारांनी LLM पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

वेतन –

– मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (Chief Technology Officer) – 3.75 लाख रुपये प्रतिवर्ष

– मुख्य जोखीम व्यवस्थापक (Chief Risk Manager) – 3.25 लाख रुपये प्रतिवर्ष

– डेटा डिझायनर (Data Designer) – 2.50 लाख रुपये प्रतिवर्ष

– लीड BI डिझायनर (Lead BI designer) – 2.50 लाख रुपये प्रतिवर्ष

– ETL डिझायनर (ETL Designer) – 2.50 लाख रुपये प्रतिवर्ष

– विशेषज्ञ अधिकारी कायदेशीर (Specialist Officer Lega) – 1.50 लाख रुपये प्रतिवर्ष

कागदपत्रं आवश्यक –
– Resume (बायोडेटा) 10 वी, 12 वी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो. (NABARD Recruitment 2021)

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख -19 डिसेंबर 2021

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! सरकारने आणखी एक भत्ता केला मंजूर, आता मिळणार दुप्पट बोनस

Next Post

‘या’ विद्यार्थ्यांचे दहावी आणि बारावीचे परीक्षा शुल्क माफ

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

January 3, 2026
जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
राज्यसेवा पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर ; जळगावातील ‘इतके’ विध्यार्थी उत्तीर्ण

'या' विद्यार्थ्यांचे दहावी आणि बारावीचे परीक्षा शुल्क माफ

ताज्या बातम्या

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

February 26, 2026
एकदा फिचर्स पहाच! सुरक्षा, स्पीड आणि स्टाईलसह Samsung Galaxy S26 Ultra लाँच – AI पॉवर आणि 200MP कॅमेराचा धमाका!

एकदा फिचर्स पहाच! सुरक्षा, स्पीड आणि स्टाईलसह Samsung Galaxy S26 Ultra लाँच – AI पॉवर आणि 200MP कॅमेराचा धमाका!

February 26, 2026
Tata Share Price Today: आज टाटा शेअर्समध्ये तेजी की दबाव?

Tata Share Price Today: आज टाटा शेअर्समध्ये तेजी की दबाव?

February 26, 2026
SIM-Binding Rules India कायम! राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य , काय आहे नियम जाणून घ्या!

SIM-Binding Rules India कायम! राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य , काय आहे नियम जाणून घ्या!

February 26, 2026
मोठी बातमी! महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना Bristol University मध्ये परदेशात 100% मोफत शिक्षणाची संधी

मोठी बातमी! महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना Bristol University मध्ये 100% फी माफीची संधी

February 25, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us