Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राष्ट्रीय ऑनलाईन रांगोळी स्पर्धेत धनश्री पाटीलला गोल्ड मेडल

najarkaid by najarkaid
June 19, 2020
in जळगाव
0
राष्ट्रीय ऑनलाईन रांगोळी स्पर्धेत धनश्री पाटीलला गोल्ड मेडल
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा, (प्रतिनिधी)- अहमदाबाद गुजरात येथील रांगोली आर्ट गृप आयोजित राष्ट्रीय ऑनलाईन रांगोळी स्पर्धा National Rangoli online Competition मध्ये कु. धनश्री चिंतामण पाटील पुनगांव मांडकी ता. पाचोरा हीने रांगोळी स्पर्धेत संपूर्ण देशातून प्रथम क्रमांक पटकावला आहे.

तिला लवकरच रांगोंली आर्ट गृप अहमदाबाद गुजरात यांच्या तर्फे गोल्ड मेडल ने सन्मानित करण्यात येणार आहे.
मे 2020 मध्ये फेसबुक वर ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.त्या स्पर्धेसाठी देशभरातुन जवळ जवळ दोनशे पन्नास रांगोळी स्पर्धेक सहभागी झाले होते.त्यात धनश्री पाटील ही प्रथमरॅकमध्ये आली आहे.त्या सोबतच द्वितीय क्रमांक पाचोरा येथील श्रृती अग्रवाल हीने पटकावला आहे.या स्पर्धेत धनश्री पाटील हीने काढलेल्या बालगणेश पोस्टर रांगोळीस प्रथम क्रमांक मिळाला आहे.तीला कलाछंद रांगोळी क्लासेसचे श्री.शैलेश कुलकर्णी सर यांचे मार्गदर्शन लाभले.
तीला मिळालेल्या यशानंतर आमदार किशोर अप्पा पाटील तसेच पुनगांव मांडकी गृप ग्रामपंचायत चे सरपंच प्रविण अप्पा पाटील यांनी धनश्री चे अभिनंदन केले आहे.
धनश्री पाटील ही पुनगांवचे माजी सरपंच चिंतामण पाटील यांची मुलगी आहे. सर्वच स्तरातून धनश्री चे अभिनंदन होत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मुखर्जी उद्यानाला लागून असणार्‍या दुकानाच्या ओट्यावर तरुणाचा मृतदेह आढळला

Next Post

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात कोरोनाग्रस्त रूग्णांसाठी फिजीओथेरेपी उपचार पध्दती ठरतेय फायदेशीर

Related Posts

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
Next Post
डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात कोरोनाग्रस्त रूग्णांसाठी फिजीओथेरेपी उपचार पध्दती ठरतेय फायदेशीर

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात कोरोनाग्रस्त रूग्णांसाठी फिजीओथेरेपी उपचार पध्दती ठरतेय फायदेशीर

ताज्या बातम्या

तुझा चांगला काळ संपला आहे, आता तुला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल.”, भोंदूबाबा खरातचा आणखी एक कारनामा उघडकीस

March 23, 2026
Western Railway Recruitment 2026

Western Railway Recruitment 2026 | 10वी पास उमेदवारांसाठी 5349 जागांची मोठी भरती

March 23, 2026
Edible Oil Price Hike खाद्य तेल महागले! राज्यभरात दरवाढीचा भडका

Adulterated Milk Deaths

Adulterated Milk Deaths : भेसळयुक्त दूध पिल्याने 16 जणांचा मृत्यू

March 23, 2026
जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

March 22, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us