Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात कोरोनाग्रस्त रूग्णांसाठी फिजीओथेरेपी उपचार पध्दती ठरतेय फायदेशीर

najarkaid by najarkaid
June 19, 2020
in जळगाव
0
डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात कोरोनाग्रस्त रूग्णांसाठी फिजीओथेरेपी उपचार पध्दती ठरतेय फायदेशीर
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, (प्रतिनिधी) – येथील डॉ. उल्हास पाटील कोव्हीड केअर सेंटरमध्ये भरती होणार्‍या कोरोना बाधित रूग्णांवर उपचारासोबत त्यांची प्रतिकार शक्ती आणि श्वसनक्रिया सुरळीत राहण्यासाठी फिजीओथेरेपीची उपचार पध्दती फायदेशीर ठरत आहे. दरम्यान फिजीओथेरेपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयवंत नागुलकर यांनी डॉ. उल्हास पाटील कोव्हीड केअर सेंटरमध्ये सहा फिजीओथेरेपी तज्ञ डॉक्टरांची नियुक्ती केली आहे.
श्वसन क्रियेत येणार्‍या अडथळ्यामुळे आणि न्युमोनियाच्या त्रासामुळे कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. कोरोना बाधित रूग्णांची संख्या देखिल झपाट्याने वाढत आहे. डॉ. उल्हास पाटील कोव्हीड केअर सेंटरमध्ये शासनाच्या मार्गदर्शक सुचनानुसार रूग्णांवर योग्य उपचार सुरू आहेत. यासोबतच रूग्णांची प्रतिकार शक्ती वाढावी आणि रूग्णांची श्वसन प्रक्रिया सुरळीत रहावी यासाठी योगाभ्यासासह फिजीओथेरेपीच्या उपचार पध्दतीचा अवलंब केला जात आहे. यासाठी डॉ. उल्हास पाटील कोव्हीड केअर सेंटरमध्ये सहा तज्ञ फिजीओथेरेपी डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे असे डॉ नागुलकर यांनी सांगीतले.
या तज्ञ डॉक्टरांची नियुक्ती
फिजीओथेरेपीसाठी डॉ. प्रज्ञा महाजन, डॉ. अजिज अली सैय्यद, डॉ. श्रृती चौधरी, डॉ. निखिल पाटील, डॉ. विष्णू रानडे, डॉ. अनुराग मेहता या तज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. या सहाही तज्ञ डॉक्टरांकडून कोरोना बाधित रूग्णांवर फिजीओथेरेपीच्या उपचार पध्दतीने श्वसन प्रक्रिया सुरळीत करण्याविषयीचे व्यायाम केले जात आहे. रूग्णांची श्वसननलिका खुली ठेवणे, त्यातील बेडके, स्त्राव बाहेर काढणे, ऑक्सीजनचे प्रमाण वाढविणे हे फिजीओथेरेपीस्टच्या कामाचे मुख्य स्वरूप आहे. फिजीओथेरेपीमुळे व्हेंटीलेटर असणार्‍या रूग्णांचा कालावधी कमी करण्यात मदत होते. तसेच रक्तातील ऑक्सीजनचे प्रमाण वाढविण्यासाठीही फिजीओथेरेपीची मदत होत आहे. या उपचार पध्दतीत उजव्या किंवा डाव्या कुशीवर तर कधी पोटावर झोपण्यास सांगितल्यावर अनेक वेळा रूग्णांची प्राणवायु पातळी सुधारण्यास मदत होते. फुफ्फुसाचेही व्यायाम रूग्णांकडुन करून घेतले जात आहे. कोरोना बाधित रूग्णांसाठी फिजीओथेरेपी खुप फायदेशीर ठरत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राष्ट्रीय ऑनलाईन रांगोळी स्पर्धेत धनश्री पाटीलला गोल्ड मेडल

Next Post

कोरोना बाधित रुग्णांचे मृत्यू रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणेमध्ये समन्वय आवश्यक- जिल्हाधिकारी अभिजित राऊत

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us