पाचोरा – (किशोर रायसकडा)राष्ट्रवादी काँग्रेसला राम राम ठोकूनआमदार किशोर आप्पा पाटील व रावसाहेब पाटील जि.प सदस्य जळगाव यांच्या प्रमुख उपस्थिती भडगाव – पाचोरा मतदार संघातील तब्बल 100 जणांनी आज शिवबंधन बांधत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
यावेळी राजेंद्र शिवनारायण जाधव नगरदेवळा विकास सोसायटी मा.चेअरमन,संजय जाधव,भुषण जाधव,भुषण जाधव, योगेश जाधव,रोशन जाधव,राजेंद्र महाजन,भिला रोकडे,अशोक महाजन, रतन जाधव,शंकर महाजन,सुनिल जाधव,सुनिल जाधव,सुनिल पाटील, किशोर महाजन, प्रल्हाद सावळे, अभिमन्य महाजन, मोटन महाजन, कैलास महाजन,समाधान महाजन, गोकुळ महाजन सागर महाजन,विक्की महाजन, सुरेश मिस्तरी,रामा महाजन यांच्यासह अनेकांनी प्रवेश घेतला. निर्मल सीड्स कंपनीच्या आवारात आयोजित पक्ष प्रवेश सोहळ्या प्रसंगी प्रकाश सोमंवशी मा.जि.प सदस्य,पदमबापु पाटील जि.प सदस्य जळगाव,लोकनियुक्त नगराध्यक्ष संजय गोहील,भडगाव नगराध्यक्ष अतुल पाटील उद्योगपती मुकंद बिल्दीकर,उपनगराध्यक्ष शरद पाटे,शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रा.गणेश पाटील,शिवसेना उपजिल्हाप्रमुख गणेश परदेशी उपस्थित होते.