Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रावेरात ओबीसी समाजाला आरक्षण मिळावे यासाठी भाजपचे चक्का जाम’ आंदोलन

najarkaid live by najarkaid live
June 26, 2021
in Uncategorized
0
रावेरात ओबीसी समाजाला आरक्षण मिळावे यासाठी भाजपचे चक्का जाम’ आंदोलन
ADVERTISEMENT
Spread the love

रावेर (प्रतिनिधी ) ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण राज्य शासनाच्या हलगर्जीपणा मुळे रद्द झाल्याने त्याचा रोष व्यक्त करण्यासाठी अंकलेश्वर -बुरहानपुर महामार्गावरील रावेरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात शनिवारी सकाळी ११.५० वाजता भाजपातर्फे ३५ मिनिट चक्काजाम आंदोलन करण्यात आले. मोठ्या संख्येने भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित आहे.
रावेर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात भाजपा चक्काजाम आंदोलन प्रसंगी उपस्थितांना तालुका उपाध्यक्ष वासुदेव नरवाडे , तालुकाध्यक्ष राजन लासूरकर, संदिप सावळे , उत्तर महाराष्ट्र किसान मोर्चा संपर्क प्रमुख सुरेश धनके यांनी संबोधीत करून महाविकास आघाडी सरकारचा खरपुस समाचार घेवून जाहिर निषेध केला.

यांची होती उपस्थितीत.
माजी जि.प. सभापती सुरेश धनके, जि.प. सदस्य कैलास सरोदे, शिवाजी पाटिल, प्रल्हाद पाटिल, तालुकाध्यक्ष राजन लासुरकर, सरचिटणीस महेश चौधरी, तालुका उपाध्यक्ष वासुदेव नरवाडे ,पं.स. सभापती कविता कोळी,पं.स.उपसभापती धनश्री सावळे, बाजार समिती सभापती गोपाळ नेमाडे, संचालक श्रीकांत महाजन, शहराध्यक्ष दिलीप पाटिल ( रावेर ), सावदा शहराध्यक्ष पराग पाटिल, युवा मोर्चा अध्यक्ष महेंद्र युवा मोर्चेउपध्यक्ष भागवत महाजन , पाटिल, महिला आघाडी तालुकाध्यक्ष रेखा बोंडे, आशा मोरे, प स सदस्य जितेंद्र पाटील, पी.के.महाजन, जुम्मा तडवी, योगीता वानखेडे, अॅड प्रविण पाचपोहे, संदिप सावळे , वैशाली झाल्टे, वकील आघाडी अध्यक्ष अॅड सुर्यकांत देशमुख, यांच्यासह सर्व सन्माननीय जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य भारतीय जनता पार्टी चे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

प्रतिज्ञापत्रासाठी १०० रुपयांचा स्टॅम्प पेपर बंधनकारक नाहीच !

Next Post

पाचोर्‍यात ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजपाचे चक्काजाम आंदोलन

Related Posts

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

June 15, 2025
ॲड.आनंद मुजुमदार यांना भारत सरकारकडून अधिकृत नोटरी पदाची नियुक्ती

ॲड.आनंद मुजुमदार यांना भारत सरकारकडून अधिकृत नोटरी पदाची नियुक्ती

May 30, 2025
शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठं ठेवा – शिवकुमार एस

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठं ठेवा – शिवकुमार एस

May 5, 2025
कृषिक्षेत्रातील भविष्य अधोरेखित करणारे फालीचे जैन हिल्स येथे २७ एप्रिलपासून अकरावे अधिवेशन

कृषिक्षेत्रातील भविष्य अधोरेखित करणारे फालीचे जैन हिल्स येथे २७ एप्रिलपासून अकरावे अधिवेशन

April 26, 2025
लोहारा येथे बारागाड्या ओढल्या जाणार ! अखंडपणे पन्नास वर्षांची परंपरा कायम!

लोहारा येथे बारागाड्या ओढल्या जाणार ! अखंडपणे पन्नास वर्षांची परंपरा कायम!

April 11, 2025
Next Post
पाचोर्‍यात ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजपाचे चक्काजाम आंदोलन

पाचोर्‍यात ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजपाचे चक्काजाम आंदोलन

ताज्या बातम्या

Police Bharti 2025

Police Bharti 2025: महाराष्ट्रात 10000 पदांसाठी आतापर्यंतची सर्वात मोठी पोलिस भरती

July 3, 2025
Jalgaon Bhu Sampadan Scam

Jalgaon Bhu Sampadan Scam ; विधानसभेत गाजला, चौकशीची मागणी

July 3, 2025
MLA Letterhead Scam 2025

MLA Letterhead Scam 2025 ; आमदारांचे बनावट लेटरहेड वापरून ३ कोटी निधीची अफरातफर – मोठा घोटाळा उघड

July 3, 2025
I love you

 I Love You म्हटल्याने लैंगिक छळ होत नाही – मुंबई हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

July 3, 2025
Bhilabhau Sonawane Jayanti 2025

Bhilabhau Sonawane Jayanti 2025: राजकीय,सामाजिक आणि शैक्षणिक कार्यातील एक महान नेता

July 3, 2025
What is my IP address

What is my IP address? IP Address शोधण्याची सोपी पद्धत

July 2, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us