Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रामदास स्वामी शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते- शरद पवार

najarkaid live by najarkaid live
January 15, 2020
in राज्य
0
रामदास स्वामी शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते- शरद पवार
ADVERTISEMENT

Spread the love

सातारा – ‘मला ‘जाणता राजा’ म्हणा असं मी कुठेही, कोणालाही म्हटलेलं नाही. पण मी एक गोष्ट सांगू इच्छितो की शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा कुणी नीट अभ्यास केला तर त्यांना हे ज्ञात होईल की छत्रपती यांची उपाधी ‘शिवछत्रपती’ ही होती, ‘जाणता राजा’ अशी कधीच नव्हते . ‘जाणता राजा’ हे बिरुद रामदास स्वामींनी शिवरायांना दिलं आणि मी हेही सांगतो की रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते, तर त्यांच्या गुरु राजमाता जिजाऊ होत्या. शिवरायांचं व्यक्तिमत्त्व जिजाऊंनी घडवलं आहे,’ असं विधान राष्ट्रवादीचे अध्यक्ष  शरद पवार  यांनी केलं आहे. 

या पुस्तकावरून वाद सुरू झाल्यानंतर लेखक आणि भाजप नेते जयभगवान गोयल यांनी ते मागे घेतलं असलं तरी वादाचे पडसाद अजूनही उमटत आहेत. आज सातारा येथील सभेत शरद पवारांनी वरील विधान करून या विषयाला पुन्हा तोंड फोडले आहे. शरद पवार बुधवारी सातारा दौऱ्यावर आहेत. तेथे ते बोलत होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

लंडनच्या धर्तीवर मुंबईत साकारणार ‘मुंबई आय’

Next Post

सलाम तुमच्या शौर्याला! गर्भवती महिलेसाठी १०० जवान बनले देवदूत

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
सलाम तुमच्या शौर्याला! गर्भवती महिलेसाठी १०० जवान बनले देवदूत

सलाम तुमच्या शौर्याला! गर्भवती महिलेसाठी १०० जवान बनले देवदूत

ताज्या बातम्या

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

एकदा फिचर्स पहाच! सुरक्षा, स्पीड आणि स्टाईलसह Samsung Galaxy S26 Ultra लाँच – AI पॉवर आणि 200MP कॅमेराचा धमाका!

Tata Share Price Today: आज टाटा शेअर्समध्ये तेजी की दबाव?

SIM-Binding Rules India कायम! राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य , काय आहे नियम जाणून घ्या!

मोठी बातमी! महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना Bristol University मध्ये परदेशात 100% मोफत शिक्षणाची संधी

मोठी बातमी! महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना Bristol University मध्ये 100% फी माफीची संधी

February 25, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us