Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राफेलप्रकरणी कोर्टाने चौकशीचा मार्ग मोकळा केला- राहुल

najarkaid live by najarkaid live
November 14, 2019
in राष्ट्रीय, राजकारण
0
राफेलप्रकरणी कोर्टाने चौकशीचा मार्ग मोकळा केला- राहुल
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली – केंद्र सरकारने फ्रान्स खरेदी केलेल्या ३६ राफेल लढाऊ विमानांच्या खरेदी प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या फेरविचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावल्या आहेत. त्यावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कोर्टाच्या निर्णयामुळे राफेल घोटाळ्याच्या चौकशीचे दरवाजे उघडले असून आता याप्रकरणी गंभीरपणे चौकशी व्हायला हवी, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे.

राफेलप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर राहुल गांधी यांनी ट्विट करून ही मागणी केली आहे. यावेळी त्यांनी राफेल घोटाळ्याच्या चौकशीसाठी संयुक्त संसदीय समिती स्थापन करण्याची मागणीही केली आहे. यापूर्वीही राहुल यांनी राफेल घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी संसदीय समिती स्थापन करण्याची मागणी केली होती. या घोटाळ्यावरून त्यांनी केंद्र सरकारला घेरण्याचा वारंवार प्रयत्नही केला होता. त्यासाठी त्यांनी चौकीदार चोर हैच्या घोषणाही दिल्या होत्या. सर्वोच्च न्यायालयानेही चौकीदार चोर है, हे मान्य केल्याचं वक्तव्यही त्यांनी केलं होतं.

कोर्टात आज काय घडले?

सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने राफेलवरील याचिकांवर सुनावणी केली. या सुनावणीत खंडपीठाने राफेल विमान खरेदी वैध ठरवत याचिका फेटाळून लावल्या. यासोबतच राफेल व्यवहाराची सीबीआयद्वारे चौकशी करण्याच्या मागणीही कोर्टाने फेटाळली.

राफेल विमान खरेदी व्यवहार वैध असल्याचा निकाल सुप्रीम कोर्टाने १४ डिसेंबर २०१८ला दिला होता. राफेल विमान खरेदीतील निर्णय प्रक्रिया स्पष्ट आहे. त्यात संशयाला कुठलाही वाव नाहीए, असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं होतं. परंतु या निकालावर फेरविचार करणाऱ्या काही याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आल्या होत्या. दाखल केलेल्या सर्व फेरविचार याचिका सुप्रीम कोर्टाने यावेळी सुनावणीत फेटाळून लावल्या. भारताने फ्रान्सकडून ३६ राफेल लढाऊ विमानांची खरेदी केलीय. हा विमान खरेदी व्यवहार ५८ हजार कोटी रुपयांचा आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

ठाकरे २’च्या स्क्रिप्टवर काम सुरू- नवाजुद्दीन सिद्धिकी

Next Post

शिवसेनेची 15 रोजी पाचोऱ्यात महत्वपूर्ण बैठक !

Related Posts

जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

पाचोरा परिसरातील अतिवृष्टी लक्षात घेऊन ओला दुष्काळ जाहीर करावा -आ. किशोरआप्पा पाटील

शिवसेनेची 15 रोजी पाचोऱ्यात महत्वपूर्ण बैठक !

ताज्या बातम्या

मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

February 21, 2026
राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us