Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राज ठाकरे म्हणतात, ‘फक्त मराठी माणसानेच नव्हे तर तमाम हिंदुस्थानीयांनी पहायला हवा पानिपत’

najarkaid live by najarkaid live
December 5, 2019
in राष्ट्रीय
0
राज ठाकरे म्हणतात, ‘फक्त मराठी माणसानेच नव्हे तर तमाम हिंदुस्थानीयांनी पहायला हवा पानिपत’
ADVERTISEMENT

Spread the love

बॉलिवूड डेस्कः-  बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष गोवारिकर त्यांच्या आगामी ‘पानिपत’ हा चित्रपट येत्या 6 डिसेंबर रोजी प्रदर्शित होतोय. पण प्रदर्शनापूर्वी हा चित्रपट वादाच्या भोव-यात सापडला आहे. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर अफगाणिस्तानच्या सोशल मीडिया युजर्सनी ट्रेलरवरुन नाराजी व्यक्त केली होती, तर पानिपतकार म्हणून प्रसिद्ध असलेले लेखक विश्वास पाटील यांनी चित्रपटाच्या निर्मात्यांवर कथा चोरीचा आरोप लावला. इतकेच नाही तर चित्रपटातील संवादावरुनही वादंग उठले होते. पण आता आशुतोष गोवारीकर यांच्या या चित्रपटाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाठिंबा दिला आहे. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून हा चित्रपट केवळ मराठी माणसानेच नव्हे तर तमाम हिंदुस्थानीयांनी पहायला हवा, असे आवाहन केले आहे.

राज ठाकरे म्हणतात… ”पानिपतची लढाई ही म-हाठेशाहीनी हरलेली लढाई म्हणून न पाहता तो राजकीय आणि सांस्कृतिक आक्रमकांना थोपवणा-या मरहट्ट्यांच्या शौर्याचा आविष्कार होता. मनगटात प्रचंड बळ असलेली अन् अटकेपार झेंडा नेणारी म-हाठेशाही कुठे आणि का कमी पडली? हे पाहण्यासाठी पानिपतच्या लढाईकडे पहावंच लागेल. त्यासाठीचा उपलब्ध होत असलेला ध्वनिचित्र दस्तावेज म्हणजे माझे मित्र श्री. आशुतोष गोवारीकर ह्यांचा ‘पानिपत’ चित्रपट. फक्त प्रत्येक मराठी माणसानेच नव्हे तर तमाम हिंदुस्थानीयांनी देखील पहायला हवा.”

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शिवसेनेला काँग्रेससोबत जाण्याची किंमत मोजावी लागेल: गडकरी

Next Post

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये  जिल्हास्तरीय कौशल्य स्पर्धेचे 1 जानेवारी ते 15 फेब्रुवारी 2020 दरम्यान आयोजन

Related Posts

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

Visa Free Countries for Indians ; "व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश"

Visa Free Countries for Indians ; “व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश”

August 6, 2025
Next Post
औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये  जिल्हास्तरीय कौशल्य स्पर्धेचे 1 जानेवारी ते 15 फेब्रुवारी 2020 दरम्यान आयोजन

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये  जिल्हास्तरीय कौशल्य स्पर्धेचे 1 जानेवारी ते 15 फेब्रुवारी 2020 दरम्यान आयोजन

ताज्या बातम्या

मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

February 21, 2026
राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us