Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राज ठाकरेंना मोठा धक्का ; बड्या नेत्याने ठोकला मनसेला रामराम

Editorial Team by Editorial Team
April 14, 2023
in राजकारण, राज्य
0
भाजप नेत्याची राज ठाकरेंवर सडकून टीका, म्हणाले ‘हे तर उंदीर आहे’ ;
ADVERTISEMENT

Spread the love

नवी मुंबई : राज्यात एकीकडे ठाकरे गटाचे नेते-पदाधिकारी शिवसेनेत (शिंदे गट) जात असताना अशातच आता राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा धक्का बसला आहे. पक्षातील अंतर्गत मतभेदांमुळे नवी मुंबईतील मनसेच्या बड्या नेत्याने पक्षाला रामराम ठोकत शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला आहे.

मनसेचे नवी मुंबई उपशहर प्रमुख प्रसाद घोरपडे यांनी मनसेची साथ सोडत शिवसेनेची वाट धरली आहे. गेल्या महिन्यापासून प्रसाद घोरपडे पक्षातील अंतर्गत राजकारणामुळे नाराज होते. या नाराजीतून त्यांनी दीड महिन्यांपूर्वीच आपल्या उपशहर प्रमुख पदाचा राजीनामा दिला होता. पदाचा राजीनामा देताना प्रसाद घोरपडे यांनी नवी मुंबई मनसे शहर प्रमुख गजानन काळे यांच्यावर गंभीर आरोप केले होते.

गजनान काळे हे धमकी देत असल्याचा आरोप करत प्रसाद घोरपडे यांनी उपशहर प्रमुख पदाचा राजीनामा दिला होता. पण त्यांनी पक्ष सोडला नव्हता. पदांचा राजीनामा दिला असला तरी आपण पक्षातच राहून काम करणार असल्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली होती. मात्र त्यांनी गजानन काळे यांच्यावर केलेल्या आरोपांची कोणतीही दखल पक्षश्रेष्ठींकडून घेण्यात आली नाही. तसेच पक्षात राहण्यासाठी त्यांची समजूतही काढण्यात आली नाही.

अखेर या नाराजीतून घोरपडे यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. प्रसाद घोरपडे यांनी आता शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिंदेगटाकडून घोरपडे यांच्यावर मोठी जबाबदारी दिली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.

Spread the love
Tags: #राज ठाकरेMNSमनसे
ADVERTISEMENT
Previous Post

या आहेत शेतीशी संबंधित 7 सरकारी योजना! शेतकऱ्यांनो नसेल माहिती तर जाणून घ्या अन् घ्या लाभ??

Next Post

मोठी बातमी! महाराष्ट्राला नवे राज्यपाल मिळणार, रमेश बैस यांना कार्यमुक्त केलं जाणार? काय आहे कारण?

Related Posts

Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

March 30, 2026
Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

March 29, 2026
Pune Police Bharti Death: पोलीस भरती दरम्यान मृत्यू! मैदानावर हृदयद्रावक घटना

March 28, 2026
ACB Trap 🚨 2 लाखांची लाच घेताना अधिकारी अटक!

ACB Trap : २ लाखांची लाच घेताना प्रांतधिकाऱ्याला अटक; ACB ची कारवाई

March 28, 2026
Next Post
मोठी बातमी! महाराष्ट्राला नवे राज्यपाल मिळणार, रमेश बैस यांना कार्यमुक्त केलं जाणार? काय आहे कारण?

मोठी बातमी! महाराष्ट्राला नवे राज्यपाल मिळणार, रमेश बैस यांना कार्यमुक्त केलं जाणार? काय आहे कारण?

ताज्या बातम्या

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

March 30, 2026
Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

March 30, 2026
SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

March 30, 2026
Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

March 29, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us