Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राज ठाकरेंची मोठी घोषणा; ‘या’ दिवशी अयोध्येला जाणार

Editorial Team by Editorial Team
April 17, 2022
in राजकारण, राज्य
0
राज ठाकरेंची मोठी घोषणा; ‘या’ दिवशी अयोध्येला जाणार
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पुणे दौऱ्यावर असून यावेळी त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन दोन मोठ्या घोषणा केल्या. पहिली घोषणा म्हणजे, येत्या 1 मे रोजी ते औरंगाबादला जाहीर सभा घेणार आहेत. दुसरी मोठी घोषणा म्हणजे ते अयोध्येला जाणार आहेत. आपण 5 जूनला सर्व सहकाऱ्यांसह अयोध्येला जाणार आहोत अस राज ठाकरेंनी जाहीर केलं. गेल्या काही दिवसांपासून मशिदी वरील भोंग्या वरून राज ठाकरेनी आक्रमक पवित्रा घेत हिंदुत्वाच्या मुद्द्याला हात घातला आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा महत्त्वपूर्ण मानला जातोय.

मागील दोन-तीन वर्षांपासून राज ठाकरे अयोध्येला जाणार असल्याची चर्चा होती. पण कोरोना व इतर कारणांमुळे राज ठाकरेंचा अयोध्या दौरा लांबणीवर पडला होता. अखेर त्यांचा मुहूर्त ठरला आहे. अयोध्येत भव राममंदिर उभारणीचे काम सुरू आहे. तिथे जाऊन हिंदुत्वाचा अजेंडा घेऊन आगामी निवडणुकांमध्ये उतरण्याचे राज ठाकरे यांनी ठरवल्याचे बोलले जात आहे. त्यासाठी त्यांचा अयोध्या दौरा महत्वाचा मानला जात आहे.

दरम्यान, मशिदी वरील भोंग्या वरून राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा इशारा दिला आहे. माझा प्रार्थनेला विरोध नाही. पण मुस्लिमांना लाऊड स्पीकर वरच ऐकायचे असेल तर आमच्या आरत्याही त्यांना लाऊड स्पीकरवरून ऐकाव्या लागतील अस म्हणत 3 तारखेपर्यंत वाट बघू अन्यथा जशास तसे उत्तर देऊ असा इशारा राज ठाकरेंनी दिला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जहांगीरपुरी हिंसाचारावरून संजय राऊतांचा भाजपवर निशाणा, म्हणाले..

Next Post

नम्रता मल्लाचा बिकिनीमधील Video व्हायरल, चाहते म्हणाले..

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
Next Post
नम्रता मल्लाचा बिकिनीमधील Video व्हायरल, चाहते म्हणाले..

नम्रता मल्लाचा बिकिनीमधील Video व्हायरल, चाहते म्हणाले..

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us