Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राज्य सरकारची मोठी घोषणा ; ‘या’ तीन दिवशी सकाळच्या ५ वाजेपर्यंत दारूची दुकानं सुरु राहतील

najarkaid live by najarkaid live
December 23, 2022
in राज्य
0
राज्य सरकारची मोठी घोषणा ; ‘या’ तीन दिवशी सकाळच्या ५ वाजेपर्यंत दारूची दुकानं सुरु राहतील
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई – दरवर्षी 31 First  सर्वत्र उत्साहात साजरा होतं असतो मावळत्या वर्षाला निरोप तर नूतन वर्षाचे जंगी स्वागत करण्यासाठी मोठं मोठ्या पार्ट्या रात्री उशिरा सुरु असतात त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे.या घोषणेनुसार २४ डिसेंबर, २५ डिसेंबर आणि ३१ डिसेंबर हे तीन दिवस दारुची दुकाने पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू असतील. एरवी रात्री ११ वाजेपर्यंत दारुची दुकानं खुली ठेवण्यास सरकारची परवानगी आहे.

नूतन वर्ष आणि ख्रिसमस दोन्हीच्या निमित्ताने दारू पिणाऱ्यांच्या संख्येत चांगलीच वाढ होते.अशा तळीरामांसाठी आता राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.यंदा नववर्ष आणि ख्रिस्तमसच्या पार्श्वभूमीवर राज्यातली दारूची दुकाने पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.राज्य उत्पादन शुल्क विभागाने मद्यप्रेमींसाठी ही मोठी घोषणा केली आहे.

दरम्यान नूतन वर्षाचे स्वागत करताना होणारी मद्याची अनधिकृत विक्री रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागानं स्वतंत्र भरारी पथकं नियुक्त केली आहेत.एकंदर 22 भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.जिल्ह्यातील अनेक ठिकाणी स्वतंत्र चौक्या उभारल्या जाणार आहेत.

नवीन वर्ष आणि ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलायया काळात दारू पार्ट्यांचे मोठ्या प्रमाणावर आयोजन होत असल्यानं यंदा ख्रिसमस आणि नववर्षानिमित्त पहाटे पाच वाजेपर्यंत दारूची दुकानं सुरू राहणार आहेत. 

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कोरोना इफेक्ट ; शेअर मार्केट धडाम….! ; सेन्सेक्स ९८१ अंकांनी घसरला

Next Post

नवीन वर्षाची भेट ; गरिबांना वर्षभर रेशनचे मोफत अन्नधान्य मिळणार, केंद्र शासनाचा निर्णय !

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
नवीन वर्षाची भेट ; गरिबांना वर्षभर रेशनचे मोफत अन्नधान्य मिळणार, केंद्र शासनाचा निर्णय !

नवीन वर्षाची भेट ; गरिबांना वर्षभर रेशनचे मोफत अन्नधान्य मिळणार, केंद्र शासनाचा निर्णय !

ताज्या बातम्या

भाडेकरू आणि घरमालकांसाठी मोठा बदल! 2026 चे नवे भाडे नियम जाणून घ्या

March 10, 2026
Instagram Crime: इन्स्टावर ओळख, नववीतील मुलीला नदीकाठी नेऊन दोघांचा अत्याचार; मोबाईलमध्ये काढले व्हिडिओ

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

March 9, 2026
पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन :  गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल; अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थिंनींचे सादरीकरण

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us