Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या ; खान्देशातील ‘या’ सात जणांचा समावेश

tdadmin by tdadmin
August 11, 2021
in जळगाव
0
कोविडसंदर्भात राज्यात अत्यावश्यक सेवेसाठी ४ लाख ८९ हजार पास वाटप
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव प्रतिनिधी : राज्य उत्पादन शुल्क विभागातील राज्यातील १५० दुय्यम निरीक्षकांच्या मंगळवारी बदल्या झालेल्या आहेत. त्यात जळगाव, धुळे व नंदूरबार या तीन जिल्ह्यातील सात जणांचा समावेश आहे. बाहेरुन दोन अधिकारी धुळ्यात बदलून येत आहेत. राज्याचे आयुक्त कांतीलाल उमाप यांनी हे आदेश जारी केलेले आहेत.

खान्देशातील यांचा समावेश?
जळगाव येथील विकास पाटील यांची नाशिक विभागीय भरारी पथक, पाचोरा येथील दुय्यम निरीक्षक वसंत मधुकर माळी यांची कोनगाव, ठाणे येथे, जळगाव येथील सीमा तपासणी नाक्याचे विजय नाईक यांची कोल्हापूर, यावल येथील केदारगीर निरंगनगीर बुवा यांची औरंगाबाद, नंदूरबार येथील शैलेंद्र दत्तात्रय मराठे यांची वैजापूर, औरंगाबाद येथे, धुळे येथील किशोर नानासाहेब गायकवाड यांची पालघर व शहादा येथील गणपतराव गुणवंतराव अहिरराव यांची नाशिक शहर यांचा समावेश आहे. उल्हासनगर येथील रामकृष्ण लांजेकर व आयुक्तालयातील भरारी पथकाचे दिलीप काळेल यांची धुळे येथे बदली झाली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मोठी बातमी ; 17 ऑगस्ट पासून शाळा सुरु होणार ; शिक्षण विभागानं केला शासन निर्णय जारी

Next Post

जळगावच्या सुवर्णनगरीत सोने-चांदीच्या भावात मोठी घसरण

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
जळगावच्या सुवर्णनगरीत सोने-चांदीच्या भावात मोठी घसरण

जळगावच्या सुवर्णनगरीत सोने-चांदीच्या भावात मोठी घसरण

ताज्या बातम्या

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us