Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राज्यात सुमारे २०० पेक्षा जास्त वनपरिक्षेत्राधिकारी (RFO) च्या बदल्यांमध्ये गैरप्रकार ?

najarkaid by najarkaid
June 5, 2023
in राज्य
0
राज्यात सुमारे २०० पेक्षा जास्त वनपरिक्षेत्राधिकारी (RFO) च्या बदल्यांमध्ये गैरप्रकार ?
ADVERTISEMENT

Spread the love

राज्यात सुमारे २०० पेक्षा जास्त वनपरिक्षेत्राधिकारी (RFO) च्या बदल्यांमध्ये गैरप्रकार झाल्याची चर्चा होतं असून वनविभाग मात्र याबाबत ‘एक्शनमोड’ मध्ये दिसत आहे बदल्यांमध्ये झालेल्या अनियमिततामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय चौकशी होण्याची शक्यता आहे.RFO अधिकाऱ्यांच्या बदली प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर व काही ठिकाणी तर अधिकारी रुजू झाल्यानंतर प्रधान मुख्य वनसंरक्षकांच्या बदली आदेशाला स्थगिती देण्याचा प्रकार वन विभागात पहिल्यांदाच घडला आहे,यामुळे हे बदली प्रकरण राज्यभरात चर्चेत आहे.

नेमकं काय आहे प्रकरण…

वन खात्याने ३१ मे २०२३ रोजी ३९ सहाय्यक वनसंरक्षक (एसीएफ) यांच्या बदल्या केल्या, तर १२ जणांना  आहे त्याच जागेवर मुदतवाढ दिली. यात काही एसीएफच्या बदल्या प्रादेशिक टू प्रादेशिक, तर काही जणांना पुन्हा तोच विभाग दिल्या प्रकरणी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे तक्रारी आल्याने या बदल्यांमध्येही अर्थकारण झाल्याची चर्चा थेट मंत्रालयात होत आहे.त्यामुळं या बदल्यांना देखील ब्रेक लागण्याची शक्यता आहे.

 बदल्यांमध्ये गैरप्रकार व अनियमितता झाल्याप्रकरणी प्रधान मुख्य वनसंरक्षक वाय.एस.पी. राव यांनी केलेल्या बदली प्रकरणात चौकशी होणार असल्याचं बोललं जातं आहे.पीसीसीएफ राव आणि एपीसीएफ बिश्वास यांना आरएफओंच्या बदल्यांची फाईल घेऊन जावे लागणार आहे. अनियमितता कुठे झाली? याबाबतची सखोल चौकशी केली आहे .

 भाजपच्याच चार आमदारांची वनमंत्र्याकडे तक्रार करण्यात आली आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार परदेशात असताना  या बदल्या पैशांच्या मोबदल्यात केल्याचा आरोप आहे. दरम्यान, सुधीर मुनगंटीवार यांनी “माझ्या अनुपस्थितीमध्ये बदल्या झालेल्या नाहीत.  बदल्यांसंदर्भात जे अधिकार आहेत मी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिलेले आहेत. बदल्या या गुणवत्तेच्या आधारावर तुम्ही तुमच्या स्तरावर पारदर्शक पद्धतीने करा असे मी आदेश दिलेले आहेत. आर्थिक देवाणघेवाणीची चर्चा नव्हती. यामध्ये काही आमदारांनी अधिकाऱ्यांविषयी गंभीर तक्रारी केल्या आहेत म्हणून मी माझ्या विभागाला सूचना केली, त्याची सगळी माहिती घेऊन चौकशी करा दोषी आढळल्यास कारवाई करणार असल्याचे संकेत वनमंत्र्यांनी दिले आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

डॉ. उल्हास पाटील कृषी, अन्न तंत्रज्ञान व कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय जळगाव येथे जागतिक पर्यावरण दिन साजरा

Next Post

अमृत शहरे गटात भुसावळ नगरपालिकेने पटकाविला राज्यात तृतीय क्रमांक

Related Posts

Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

March 30, 2026
Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

March 29, 2026
Pune Police Bharti Death: पोलीस भरती दरम्यान मृत्यू! मैदानावर हृदयद्रावक घटना

March 28, 2026
ACB Trap 🚨 2 लाखांची लाच घेताना अधिकारी अटक!

ACB Trap : २ लाखांची लाच घेताना प्रांतधिकाऱ्याला अटक; ACB ची कारवाई

March 28, 2026
Next Post
अमृत शहरे गटात भुसावळ नगरपालिकेने पटकाविला राज्यात तृतीय क्रमांक

अमृत शहरे गटात भुसावळ नगरपालिकेने पटकाविला राज्यात तृतीय क्रमांक

ताज्या बातम्या

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

March 30, 2026
Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

March 30, 2026
SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us