Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राज्यात लवकरच 10 हजाराहून अधिक पदांसाठी मेगाभरती; मंत्री महाजनांची माहिती

Editorial Team by Editorial Team
October 21, 2022
in राज्य, शैक्षणिक
0
…म्हणूनच मराठा आरक्षण गेले ; गिरीश महाजनांचा आरोप
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : आरोग्य विभागात नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे.  ती म्हणजे येत्या काही महिन्यांमध्ये राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागात तब्बल 10,127 जागांसाठी मेगाभरती होणार आहे, अशी माहिती मंत्री ना. गिरीश महाजन यांनी दिली आहे.

या पदांसाठी होणार भरती :
आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, लॅब टेक्निशियन अशा अनेक पदांसाठी ही भरती घेण्यात येणार आहे. अशी माहितीही मंत्री महाजन यांनी दिली. तसेच या पदभरती संदर्भातील ऑफिशिअल नोटिफिकेशन लवकरच जरी करण्यात येणार आहे अशीही माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.

दरम्यान, गेल्या वर्षी घेण्यात आलेल्या आरोग्य विभागाच्या परीक्षेत प्रचंड घोटाळा झाल्याची माहिती समोर आली होती. काही ठिकाणी परीक्षाही रद्द कराव्या लागल्या होत्या. गैरव्यवहार झाला होता. मात्र यंदाही तसंच काही होऊ नये असं उमेदवाराचं म्हणणं आहे.

हे सुद्धा वाचा.. 

कधी टीव्ही तर कधी… सततच्या मागण्याला वैतागून पतीने पत्नीला दिला भयंकर मृत्यू, दीड वर्षापूर्वी केलं होते लव्ह मॅरेज

दूध, अंडी टाळा! शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला मिळतील अनेक फायदे

आजपासून बसचा प्रवास महागला; वाचा किती रुपयांची झाली वाढ

बकालेंना औरंगाबाद खंडपीठाचाही झटका ; अटकपूर्व जामीन फेटाळला

या पदभरती संदर्भातील काही महत्त्वाच्या तारखा

पदभरतीच्या एकूण जागा – 10,127

ऑफिशिअल नोटिफिकेशन जारी होण्याचा कालावधी – 01 जानेवारी 2023 – 07 जानेवारी 2023

परीक्षांची तारीख – 25 मार्च 2023 आणि 26 मार्च 2023

निकाल जाहीर होण्याचा कालावधी -27 मार्च ते 27 एप्रिल 2023

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

दिवाळीत मुलीच्या भविष्यासाठी ‘या’ सरकारी योजनेत गुंतवणूक करा.. 21 वर्षांनंतर खात्यात येतील 65 लाख

Next Post

जळगाव पोलीस दला कडून पोलीस शहिद स्मृतिदिन निमित्त श्रद्धांजली संचलन

Related Posts

School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल...

School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल…

April 10, 2026
Smartphone price hike India: भारतात मोबाईल 40% महागले!

HDFC Mid Cap Fund TER Change 2026: खर्च वाढला! गुंतवणूकदारांवर काय परिणाम?

Crime News Today : व्हॉट्सऍपवर मुलाला पाठवले खाजगी व्हिडिओ, आईनं घेतला टोकाचा निर्णय

केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचे भीषण कार अपघातात निधन; प्रशासनात शोककळा

April 9, 2026
Sensex down today: सेन्सेक्स 850 अंकांनी घसरला, निफ्टी 23,800 खाली

Sensex down today: सेन्सेक्स 850 अंकांनी घसरला, निफ्टी 23,800 खाली

April 9, 2026
Next Post
जळगाव पोलीस दला कडून पोलीस शहिद स्मृतिदिन निमित्त श्रद्धांजली संचलन

जळगाव पोलीस दला कडून पोलीस शहिद स्मृतिदिन निमित्त श्रद्धांजली संचलन

ताज्या बातम्या

UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या...

UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या…

April 12, 2026
Health Insurance India: HDFC ERGO कडून ‘No Limit Coverage’ हेल्थ प्लॅन लॉन्च; ₹26 प्रतिदिनात विमा!

April 11, 2026
IPL : 15 चेंडूत अर्धशतक! वैभव सूर्यवंशीचा स्फोटक खेळ, राजस्थानचा सलग चौथा विजय

IPL : 15 चेंडूत अर्धशतक! वैभव सूर्यवंशीचा स्फोटक खेळ, राजस्थानचा सलग चौथा विजय

April 11, 2026
School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल...

School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल…

April 10, 2026
MPSC Combined Group B Bharti 2026 महाराष्ट्रात 552 पदांची भरती; अर्ज प्रक्रिया सुरू

आजचे Trading Ideas: HFCL, Hindalco, Voltas शेअर्स देतील कमाईची संधी!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us