Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राज्यात ‘या’ कुटुंबियांसाठी निशुल्क निर्धूर चुलीचे वाटप ; अर्ज कसा आणि कुठे कराल ?

Editorial Team by Editorial Team
September 9, 2022
in राज्य
0
राज्यात ‘या’ कुटुंबियांसाठी निशुल्क निर्धूर चुलीचे वाटप ; अर्ज कसा आणि कुठे कराल ?
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : गेल्या काही काळात गॅस सिलिंडरचे दर गगनाला भिडले आहे.  सतत वाढणाऱ्या गॅस सिलेंडर च्या दरवाढीमुळे ग्रामीण भागातील बहुतांश कुटुंबे चुलीवर जेवण बनवतात त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वायू प्रदूषण निर्माण होते. चुलीवर जेवण बनविण्यासाठी लाकडांची गरज भासते त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जंगल तोड केली जाते व जंगल तोडीमुळे पर्जन्यमानावर याचा मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम परिणाम होतो. सर्व गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र शासनाने निर्धूर चुल वाटप योजना सुरु करण्याचा एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या अभियानाअंतर्गत राज्यातील अनुसूचित जातीतील पात्र कुटुंबाना निशुल्क निर्धूर चुलीचे वाटप करण्यात येईल. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ही योजना राबविली जात असून या संदर्भातील सविस्तर अपडेट आपण जाणून घेणार आहोत…

निर्धुर चूलीसाठी पात्रता :-
लाभार्थी हा अनुसूचित जातीचा असावा.

लाभार्थ्याकडे एलपीजी (LPG) गॅस कनेक्शन नसावे.

लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न रु. 1,12,000 /- किंवा त्यापेक्षा कमी असणे आवश्यक आहे

निर्धुर चूलीसाठी किती मिळेल अनुदान :-

निर्धुर चूलीसाठी 100% अनुदानावर म्हणजे फ्री निर्धुर चूल मिळणार आहे.

या निर्धुर चूलीची (Biomass stove) साधारणपणे किंमत 4 ते 5 हजारापर्यंत असणार आहे.

 हे पण वाचा :

तिरंग्याच्या प्रतिष्ठेला धक्का लावणारा ‘हा’ व्हिडीओ पाहून तुम्हीही संतापला!

नीट परीक्षेत गुण कमी पडल्यामुळे तरुणीने उचललं टोकाचं पाऊल

गणपती विसर्जनपूर्वी करा ‘या’ 4 गोष्टी, मिळेल तुम्हाला इच्छित जीवनसाथी…

पोहण्याचा मोह जीवावर बेतला ; दोन शाळकरी मुलांचा डोहात बुडून मृत्यू, शिरसोलीजवळील घटना

अर्ज कसा आणि कुठे कराल ?
या योजनेच्या पात्र लाभार्थ्यांनी तालुका – जिल्हा स्तरावरील महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या अर्थात (MPBCDC) च्या कार्यालयाशी संपर्क साधून अर्ज करावा लागणार आहे.

ऑनलाइन अर्ज कसा कराल ?

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी https://maha-diwa.vercel.app/ या वेबसाइटला भेट दया..

यामध्ये तुम्ही तुमचं पूर्ण नाव, मोबाईल नंबर, आधार क्रमांक, पत्ता, तालुका, जिल्हा, इत्यादी माहिती व्यवस्थित भरा अन् अशा पद्धतीने ऑनलाईन अर्ज भरा.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

तिरंग्याच्या प्रतिष्ठेला धक्का लावणारा ‘हा’ व्हिडीओ पाहून तुम्हीही संतापला!

Next Post

10वी, 12वी पाससाठी कोस्ट गार्डमध्ये नोकरीची संधी..पगार 29000 मिळेल

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
भारतीय तटरक्षक दलात नोकरीची सुवर्णसंधी, पगार २ लाखांपेक्षा जास्त

10वी, 12वी पाससाठी कोस्ट गार्डमध्ये नोकरीची संधी..पगार 29000 मिळेल

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us