Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राज्यात पुन्हा पावसाची शक्यता ; बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ

najarkaid live by najarkaid live
December 1, 2023
in राज्य
0
आणखी ३ दिवस राज्यात पाऊस ; ‘या’ १४ जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा
ADVERTISEMENT

Spread the love

दक्षिण पूर्व बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने १३ डिसेंबरच्या सुमारास चक्रीवादळ तयार होईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला असून यामुळे राज्यात पुन्हा पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.आधीच राज्यात शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झाले असतांना अजून अवकाळी पावसाचा मुक्काम वाढल्यास शेतकरी मोठ्या अडचणीत येईल.

दरम्यान, नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने सुरुवात केली होती डिसेंबर सुरु झाला पाऊस अद्याप माघारी जायला तयार नाही. सध्या राज्यात ढगाळ वातावरण असून, गार वारे वाहत असल्याने पावसाला अनुकूल वातावरण आहे. बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ तयार होत असल्याचीही माहिती हवामान विभागाने दिली आहे.राज्यात झालेला अवकाळी आणि गारपिटीमुळे २२ जिल्ह्यांतील चार लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

राज्यात गेल्या आठवड्यापासून सुरु असलेले अवकाळी पावसाचे संकट अजूनही कायम आहे. राज्यात १ आणि २ डिसेंबर रोजी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. राज्यातील काही जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट दिला आहे तर कुठे ऑरेंज अलर्ट दिला आहे. १ डिसेंबर रोजी अमरावती, बुलढाणा, वाशिम आणि अकोला जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. या ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज पुणे हवामान विभागाने व्यक्त केला आहे. राज्यातील बहुतांश भागासह जळगावला पावसाचा यलो अलर्ट असून विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हे पण वाचा.….

गुन्ह्यात नसतांना FIR मध्ये नाव घातले तर त्यावर प्रतिउत्तर कलम काय?

कोणत्या ५ सवयी माझे आयुष्य उध्वस्त करू शकतात?

अभिनेत्री नीना गुप्ताचे ‘सेक्स’ बद्दल मोठं वक्तव्य…नवर्‍याला संतुष्ट करणे हे एक काम होते… काय म्हणाले वाचा

पुरुषत्वाचे सर्वात महत्वाचे १० नियम कोणते?

पुढील 5 दिवसांसाठी हवामान विभागाने वर्तविलेला हवामानाचा अंदाज pic.twitter.com/jBawR7cq5D

— Collectorate Jalgaon/जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव (@JalgaonDM) December 1, 2023

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जामनेर येथे ४ रोजी मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ मनोज जरांगे पाटील यांची भव्य रॅली

Next Post

ट्रक,जीप आणि पिकअप वाहनाच्या धडकेत मोठा अपघात ; ३ महिला जागीच ठार तर २२ जण जखमी

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
ट्रक,जीप आणि पिकअप वाहनाच्या धडकेत मोठा अपघात ; ३ महिला जागीच ठार तर २२ जण जखमी

ट्रक,जीप आणि पिकअप वाहनाच्या धडकेत मोठा अपघात ; ३ महिला जागीच ठार तर २२ जण जखमी

ताज्या बातम्या

मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

February 21, 2026
राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us