Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राज्यात पुढील चार दिवस मुसळधार, कुठे-कधी पाऊस पडले?

tdadmin by tdadmin
August 29, 2021
in Featured, राज्य
0
राज्यातील ‘या’ भागात पुढील काही तासात मुसळधार पावसाची शक्यता
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवासांपासून पावसाने उसंत घेतली होती. आता राज्यात पुढील चार दिवस मुसळधार ते अतिमुसळधार  पडेल, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.  राज्यातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्टदेखील देण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने ओढ दिली आहे. राज्यात तापमान एकदम वाढले असून उन्हाळा असल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतातील उभी पिके धोक्यात आली असून शेतकरी संकटात सापडला आहे. अर्धा पावसाळा संपून गेला तरी राज्यातील अनेक धरणे तहानलेलीच आहेत. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने दिलेला हा इशारा पावसाच्या आशा पल्लवित करणारा ठरला आहे.

२९ ऑगस्ट- : गोंदिया, गडचिरोली, नागपूर, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

३० ऑगस्ट- जळगाव, बुलडाणा, अकोला, अमरावती, जालना, वाशिम, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, लातूर व रत्नागिरी

अंदाज : विजांच्या कडकडाटासह पाऊस. परभणी जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट

३१ ऑगस्ट-  नंदुरबार, धुळे, जळगाव, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, अमरावती, नागपूर, पालघर, मुंबई व रत्नागिरी

अंदाज : विजांसह पाऊस. नाशिक, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांला ऑरेंज अलर्ट

१ सप्टेंबर-:  नंदुरबार, नाशिक, ठाणे, मुंबई आणि रायगड

अंदाज : चांगला पाऊस. पालघरला ऑरेंज अलर्ट

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

इंधन दर : जाणून घ्या आजचा पेट्रोल-डीझेलचा भाव

Next Post

भारतीय सैन्याच्या ASC सेंटरमध्ये 400 जागा ; १० वी पास असाल तर आजचं अर्ज करा

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
7 वी व 10 वी पास उमेदवारांना उत्तम संधी ; अंगणवाडी सेविका व मदतनीस भरती 2021

भारतीय सैन्याच्या ASC सेंटरमध्ये 400 जागा ; १० वी पास असाल तर आजचं अर्ज करा

ताज्या बातम्या

LPG Gas Update : गॅस सिलिंडरचा तुटवडा संपणार? सरकारची मोठी घोषणा वाचा!

March 12, 2026
IPL 2026 Schedule: 28 मार्चपासून आयपीएलचा थरार सुरू! पहिल्या फेरीचे संपूर्ण वेळापत्रक पहा

March 11, 2026
भाडेकरू आणि घरमालकांसाठी मोठा बदल! 2026 चे नवे भाडे नियम जाणून घ्या

March 10, 2026
Instagram Crime: इन्स्टावर ओळख, नववीतील मुलीला नदीकाठी नेऊन दोघांचा अत्याचार; मोबाईलमध्ये काढले व्हिडिओ

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

March 9, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us