Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राज्यात उन्हाची लाट पुन्हा वाढू लागली, ‘या’ भागात उष्ण लाटेचा इशारा

Editorial Team by Editorial Team
June 5, 2022
in राज्य
0
यंदा उष्णतेच्या लाटेने एप्रिलमध्येच तोडले रेकॉर्ड, आज प्रमुख जिल्ह्यांमध्ये हवामान कसे असेल?
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : राज्यातील अनेक भागात पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावल्याने तापमानात घट दिसून आली होती. परंतु मान्सून पूर्व पावसाने उघडीप दिल्याने राज्यात उन्हाची लाट पुन्हा वाढू लागली आहे. मागच्या 24 तासांमध्ये चंद्रपूर येथे देशातील उच्चांकी 46.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर गोंदिया, ब्रह्मपुरी, वर्धा, नागपूर येथेही 45 अंशापर्यंत उष्ण लाट होती. आज (ता.05) विदर्भात उष्ण लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पूर्व उत्तर प्रदेश आणि परिसरावर असलेल्या चक्राकार वाऱ्यापासून नागालॅण्ड पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा पूर्व-पश्चिम सक्रिय आहे. पश्चिम बंगालपासून आंध्र प्रदेशपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. बिहार ते आंध्र प्रदेशपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. आग्नेय बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्यांच्या स्थिती आहे. आज (ता. 5) उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे. हे पण वाचा :
वयाच्या 47 व्या वर्षी करिश्मा कपूरने ओलांडली बोल्डनेसची हद्द, बिकिनी घालून दिली अशी पोज
सुकन्या समृद्धी योजनेत 5 मोठे बदल! तुमच्यावर थेट परिणाम होईल, गुंतवणूक करण्यापूर्वी जाणून घ्या महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांना काश्मिरी पंडितांची चिंता, पण..; नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा भर रस्त्यात आडवा करत तरुणाचे तुकडे-तुकडे ; घटनेचा हृदय पिळवटून टाकणारा Video समोर भरधाव एक्सप्रेसला जेसीबीचा कट ; लोको पायलटच्या सर्तकतेने मोठा अपघात टळला राज्यात मागच्या 24 तापमान मागच्या 24 तासांत राज्यात पुणे 36.9, नगर 41.4, धुळे 45.9, जळगाव 41.7, कोल्हापूर 32.6, महाबळेश्वर 29.4, मालेगाव 42.2, नाशिक 36.1, निफाड 37.2, सांगली 33.9, सातारा 37.5, सोलापूर 38.5, सांताक्रूझ 34.1, डहाणू 34.2, रत्नागिरी 33.7, औरंगाबाद 41.1, नांदेड 41, अकोला 43.5, अमरावती 44.4, बुलडाणा 39.2, ब्रह्मपुरी 46.1, चंद्रपूर 46.4, गोंदिया 45.4, नागपूर 46.2, वाशीम 41.5, वर्धा 45.2, यवतमाळ 43.2 तापमानाची नोंद झाली.
Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

वयाच्या 47 व्या वर्षी करिश्मा कपूरने ओलांडली बोल्डनेसची हद्द, बिकिनी घालून दिली अशी पोज

Next Post

परीक्षा देण्याची गरज नाही! पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 24000 पगाराच्या नोकरीची संधी

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
परीक्षा देण्याची गरज नाही! पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 24000 पगाराच्या नोकरीची संधी

परीक्षा देण्याची गरज नाही! पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 24000 पगाराच्या नोकरीची संधी

ताज्या बातम्या

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

एकदा फिचर्स पहाच! सुरक्षा, स्पीड आणि स्टाईलसह Samsung Galaxy S26 Ultra लाँच – AI पॉवर आणि 200MP कॅमेराचा धमाका!

Tata Share Price Today: आज टाटा शेअर्समध्ये तेजी की दबाव?

SIM-Binding Rules India कायम! राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य , काय आहे नियम जाणून घ्या!

मोठी बातमी! महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना Bristol University मध्ये परदेशात 100% मोफत शिक्षणाची संधी

मोठी बातमी! महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना Bristol University मध्ये 100% फी माफीची संधी

February 25, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us