Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राज्यात अवकाळीचे ढग गडद; जळगाव जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’ जारी

Editorial Team by Editorial Team
March 8, 2022
in जळगाव
0
पुढील चार दिवस राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव | हवामान खात्याने सोमवारपासून पुढील तीन दिवस राज्यातील काही जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचे संकेत दिले होते. त्यानुसार जळगाव जिल्ह्यातील विविध भागात काल रात्री विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे काढणीवर आलेल्या रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, आज (मंगळवार) जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

जिल्ह्यात सोमवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरणामुळे हवेत दमटपणा दिसून आला, तर दुपारी तप्त उन्हाची अनुभूती जिल्हावासीयांना आली. सायंकाळी प्रचंड उष्मा जाणवून रात्री १० वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. आज जिल्ह्याला यलो अलर्ट जारी करण्यात आला असून यामुळे शेतकऱ्यांची आणखी चिंता वाढली आहे.

हे देखील वाचा :

खळबळजनक ! प्रेमसंबंधाच्या संशयाने मुक्तळ ग्रा. पं. सदस्याचा खून

अभिनेत्री अमिषा पटेलच्या बिकीनी लूकनेही सोशल मीडियावर धुमाकुळ ; कॅमेऱ्यासमोर दिले अतिशय बोल्ड पोज . व्हिडीओ पहा…

शिवसेनेला आणखी एक धक्का : आदित्य ठाकरेंच्या ‘या’ निकटवर्तीयावर आयकर विभागाचा छापा

विधानसभेत गिरीश महाजनांची डुलकी, शेलारांनी खुणावताच…? व्हिडीओ व्हायरल

31 मार्चपूर्वी पूर्ण करा ‘ही’ 5 कामे, अन्यथा बसेल भुदंड, जाणून घ्या

रब्बी पिकांच्या नुकसानीची शक्यता

जिल्ह्यात ऑगस्ट ते सप्टेंबर 2021च्या अतिपावसामुळे खरीप हंगामात बरेच नुकसान झाले आहे, तर रब्बी हंगाम बरा होईल या अपेक्षेने बहुतांश शेतकऱ्यांनी ज्वारी, बाजरी, मका, सूर्यफूल, गहू, हरबरा आदी वाणांची लागवड केली आहे. जिल्ह्यात सुमारे अडीच ते तीन लाख हेक्टर क्षेत्रावर रब्बी हंगामातील वाणांची लागवडीचा अंदाज असून बऱ्याच ठिकाणी गहू, हरबरा पीक कापणी होऊन काढणी देखील सुरू आहे, परंतु या बेमोसमी पावसामुळे कापणी व काढणीस आलेल्या रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली असल्याचे दिसून येत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सोने-चांदीच्या दरात प्रचंड वाढ, जाणून घ्या आजचे भाव

Next Post

इंदुरीकर महाराजांचं आणखी एक वादग्रस्त वक्तव्य

Related Posts

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

March 29, 2026
Suicide Case |  पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या ; कारण अद्याप गूढ

Jalgaon Cricket League 2026: जळगाव क्रिकेट लीगमध्ये जळगाव किंग्स सर्वाधिक महाग फ्रँचायझी; ओम मुंडे ठरला सर्वात महाग आयकॉन खेळाडू

March 28, 2026
Jalgaon Weather Alert: जळगाव जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा; IMD कडून येलो अलर्ट

इंदुरीकर महाराज पुन्हा गोत्यात अडकले, तृप्ती देसाईंनी केली कारवाईची मागणी, काय आहेत नेमकं प्रकरण?

इंदुरीकर महाराजांचं आणखी एक वादग्रस्त वक्तव्य

ताज्या बातम्या

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

March 30, 2026
Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

March 29, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us