Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राज्यात अनेक जिल्ह्यात नंदी दूध पित असल्याच्या मॅसेज ; काय आहे सत्य जाणून घ्या…

najarkaid live by najarkaid live
March 6, 2022
in राज्य
0
राज्यात अनेक जिल्ह्यात नंदी दूध पित असल्याच्या मॅसेज ; काय आहे सत्य जाणून घ्या…
ADVERTISEMENT

Spread the love

संपूर्ण राज्यभरात काल पासून महादेव मंदिरा बाहेर असलेले नंदी दूध पित असल्याच्या मॅसेज सोशल मीडियावर तुफान फिरल्यानं राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मंदिराबाहेर रांगा लागल्याचे पाहायला मिळाल्या.मॅसेज तुफान व्हायरल झाल्याने औरंगाबाद, धुळे, जालना, जळगाव, नाशिक, बुलढाणा, अमरावती, वाशिमध्ये या अफवा पसरल्या आहेत.

नागरिकांनी लावाल्या मंदिरा बाहेर रांगा…

राज्यातील महादेव मंदिरातील नंदी दूध पित असल्याचा मॅसेज जसा जसा सोशल मीडिया वर व्हायरल होतं होता तसं तसा अनेक ठिकाणी नागरिक मंदिरात जाऊन नंदीला दूध पाजत असल्याचं समोर आलं आहे. तर तिकडे जळगाव, नाशिकमध्ये नंदीला दूध पाजण्यासाठी नागरिकांच्या मंदिराबाहेर रांगा लागल्याचं समोर आलं आहे.. तर जळगाव शिरसोलो मध्ये नंदी दूध पीत असल्याचं माहित होताच मंदिरात नागरिकांनी एकच गर्दी केली.

अंधश्रद्धा निर्मुलन समिती काय म्हटलं…

याबाबत अंधश्रद्धा निर्मुलन समितीनं म्हटलं आहे की, नंदी पाणी पितो, अशा प्रकारचा  चमत्कार घडत असल्याची अफवा महाराष्ट्रात ठिकठिकाणी घडत असल्याचे सांगण्यात येत आहे व तसे व्हिडिओ प्रसारित होत आहे. खरंतर चमत्कार  कधीही घडत नसतात. अशा घटनांच्या पाठीमागे विज्ञानाचे नियम, हात चलाखी, रसायनाचा वापर, सराव अशा गोष्टी असतात. म्हणून नंदी दूध पितो, ही सुद्धा अफवाच आहे. या घटनेमागील शास्त्रीय कारण म्हणजे द्रवाचा पृष्ठीय तणाव किंवा इंग्रजीत,ज्याला सरफेस टेन्शन म्हणतात तो आहे. अशा प्रकारच्या विज्ञानाच्या नियमांवर आधारित असलेली ही घटना आहे.म्हणून भाविकांनी आणि कोणीही अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे अवाहन करण्यात आले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

युक्रेनच्या शेजारी देशातून आज 15 विशेष विमानांनी सुमारे तीन हजार भारतीयांना मायदेशी परत आणले!

Next Post

दिशा सालियान मृत्यू प्रकरणात नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंबाबत मोठा गौप्यस्फोट

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
नारायण राणेंच्या सुरक्षेत वाढ; केंद्राकडून देण्यात आली ‘या’ दर्जाची सुरक्षा

दिशा सालियान मृत्यू प्रकरणात नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंबाबत मोठा गौप्यस्फोट

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us