Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राज्यातील ३ हजार महिलांची तस्करी ; धक्कादायक माहिती आली समोर

najarkaid live by najarkaid live
March 1, 2023
in राज्य
0
राज्यातील ३ हजार महिलांची तस्करी ; धक्कादायक माहिती आली समोर
ADVERTISEMENT

Spread the love

महाराष्ट्र राज्यातील अडीच ते तीन हजार महिलांची ओमान आणि दुबई या देशात मानवी तस्करी झाल्याची धक्कादायक माहिती महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली आहे. दरम्यान पीडित महिलांची – सोडवणूक करण्यासाठी महिला आयोगाचे युद्धपातळीवर काम सुरु असल्याचे देखील सौ. रुपाली चाकणकर यांनी सांगितलं.

राज्य महिला आयोग आपल्या दारी

‘राज्य महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रम अंतर्गत मंगळवार दिनांक २८ रोजी रुपाली चाकणकर यांनी नगरमध्ये येऊन महिलांच्या तक्रारी जाणून घेतल्या. त्यावर जनसुनावणी घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला असता धक्कादायक माहिती दिली.राज्यातील महिलांना परदेशात काम देतो असे सांगून नेले जाते. यासाठी काही एजंट कार्यरत आहेत. परदेशात गेल्यावर या महिलांकडून त्यांची कागदपत्रे, फोन काढून घेतले जातात आणि त्यांचा छळ करीत डांबून ठेवले जाते. असाच एक व्हिडीओ ओमान  देशात फसवून नेलेल्या महिलेचा आला होता. या व्हिडीओवरून मुंबईत ओशिवरा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. परराष्ट्र मंत्रालयाशी महिला आयोगाने पत्रव्यवहार केला आहे. पुढील ५ ते ६ महिन्यांत सर्व महिलांची सुटका केली जाईल,

महत्वाच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी ????????क्लिक करा…

एक लाखाच्या वर पगाराच्या नोकरीसाठी येथे करा अर्ज….

महागाईचा भडका! घरगुती गॅस सिलिंडर तब्बल इतक्या रुपयांनी महागला..ताजे दर पहा…

आज 1 मार्चपासून बदलणार अनेक नियम, थेट तुमच्या खिशावर होणार परिणाम, जाणून घ्या कसे…

अशी संधी पुन्हा मिळणार नाही.. लग्नसराईत सोने 3500 रुपयांनी स्वस्त

गौतमी पाटीलच्या त्या व्हिडीओ प्रकरणी लवकरच कारवाई…

नृत्यांगना गौतमी पाटील हिचा चेंजिंग रुममधील व्हिडीओ व्हायरल झाल्या प्रकरणाची चौकशी करण्याबाबत सायबर सेलच्या पोलिस अधीक्षकांना महिला आयोगाच्या वतीने पत्र दिले आहे. त्याची चौकशी सुरु आहे. निश्चितच कारवाई केली जाईल, असे चाकणकर यांनी सांगितले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महागाईचा भडका! घरगुती गॅस सिलिंडर तब्बल इतक्या रुपयांनी महागला..

Next Post

भीषण अपघात : दोन ट्रेनच्या धडकेत 26 ठार, 85 हून अधिक जखमी

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
भीषण अपघात : दोन ट्रेनच्या धडकेत 26 ठार, 85 हून अधिक जखमी

भीषण अपघात : दोन ट्रेनच्या धडकेत 26 ठार, 85 हून अधिक जखमी

ताज्या बातम्या

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

February 27, 2026
तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

एकदा फिचर्स पहाच! सुरक्षा, स्पीड आणि स्टाईलसह Samsung Galaxy S26 Ultra लाँच – AI पॉवर आणि 200MP कॅमेराचा धमाका!

Tata Share Price Today: आज टाटा शेअर्समध्ये तेजी की दबाव?

SIM-Binding Rules India कायम! राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य , काय आहे नियम जाणून घ्या!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us