Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! थकीत चौथा हप्ता लवकरच खात्यात जमा होणार, पहा शासन निर्णय

Editorial Team by Editorial Team
May 24, 2023
in राज्य
0
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी वाईट बातमी ! वित्त मंत्रालयाने कर्मचाऱ्यांच्या ‘या’ भत्त्यावर घातली बंदी
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई । राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा राज्य सरकारने आज दिला आहे. राज्यातील शासकीय व इतर पात्र कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचा-यांना सातव्या वेतन आयोगाच्या चौथ्या हप्त्याची थकबाकी प्रदान जून महिन्याच्या वेतनासोबत अदा करण्याबाबत शासनाने आज जाहीर केला. यापूर्वी पहिला हप्ता जुलै २०१९, दुसरा हप्ता २०२० मध्ये मिळणार होता. पण कोविडमुळे निर्माण झालेल्या आर्थिक परिस्थितीमुळे दुसरा हप्ता २०२१, तिसरा हप्ता मे २०२२ मध्ये मिळाला. चौथ्या हप्त्याच्या प्रतीक्षेत लाखो कर्मचारी होते. अशातच आज राज्य शासनाने शासन निर्णय प्रसिध्द केला आहे. या शासन निर्णयात म्हटले आहे की, सर्व शासकीय व इतर पात्र कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचा-यांना दि. 01 जुलै 2022 रोजी देय असलेल्या सातव्या वेतन आयोगाच्या अनुक्रमे वेतन आणि सेवानिवृत्तीच्या थकबाकीच्या चौथ्या हप्त्याची रक्कम यथास्थिती भविष्यनिर्वाह निधी योजनेच्या खात्यात जमा करण्यात यावी अथवा जून 2023 च्या वेतनासोबत अदा करण्यात यावी तर सेवानिवृत्ती धारकांना रोखीने अदा करण्यात यावी. तसेच जिल्हा परिषदा, शासन अनुदानित शाळा आणि इतर सर्व शासन अनुदानित संस्थामधील पात्र कर्मचा-यांच्या थकबाकीच्या चौथ्या हप्त्याची रक्कम जून 2023 च्या वेतनासोबत अदा करण्यात यावी. जे कर्मचारी सेवानिवृत्त अथवा मृत्यू पावले असतील अशा कर्मचा-यांच्या वेतनाच्या थकबाकीच्या उर्वरित हप्त्याची रक्कम रोखीने अदा करण्यात यावी.
Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शेतकऱ्यांनो सावधान..! चोपड्यात बनावट कापूस बियाण्याची पाकीटे जप्त

Next Post

HSC Result : आज लागणार 12वीचा निकाल, कसा पहाल निकाल?

Related Posts

Pune Police Bharti Death: पोलीस भरती दरम्यान मृत्यू! मैदानावर हृदयद्रावक घटना

March 28, 2026
ACB Trap 🚨 2 लाखांची लाच घेताना अधिकारी अटक!

ACB Trap : २ लाखांची लाच घेताना प्रांतधिकाऱ्याला अटक; ACB ची कारवाई

March 28, 2026
PM Internship Scheme 2026: तरुणांसाठी मोठी संधी! ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना २०२६’ साठी अर्ज सुरू

March 27, 2026
मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत कथित व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तृतीयपंथीचे अनेक आमदार, राजकीय नेत्यांसोबत संबंध

March 26, 2026
तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

March 25, 2026
Next Post
12वीच्या निकालासाठी उरले अवघे काही मिनिट, कसा तपासाल निकाल?

HSC Result : आज लागणार 12वीचा निकाल, कसा पहाल निकाल?

ताज्या बातम्या

Pune Police Bharti Death: पोलीस भरती दरम्यान मृत्यू! मैदानावर हृदयद्रावक घटना

Pune Police Bharti Death: पोलीस भरती दरम्यान मृत्यू! मैदानावर हृदयद्रावक घटना

March 28, 2026
Jalgaon Cricket League 2026: जळगाव क्रिकेट लीगमध्ये जळगाव किंग्स सर्वाधिक महाग फ्रँचायझी; ओम मुंडे ठरला सर्वात महाग आयकॉन खेळाडू

Jalgaon Weather Alert: जळगाव जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा; IMD कडून येलो अलर्ट

Jalgaon Weather Alert: जळगाव जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा; IMD कडून येलो अलर्ट

March 28, 2026
ACB Trap 🚨 2 लाखांची लाच घेताना अधिकारी अटक!

ACB Trap : २ लाखांची लाच घेताना प्रांतधिकाऱ्याला अटक; ACB ची कारवाई

March 28, 2026
Sports Authority of India मध्ये 323 पदांसाठी भरती जाहीर!

Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us