Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राज्यातील ‘या’ भागात दोन दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता, IMD कडून अलर्ट

Editorial Team by Editorial Team
June 11, 2022
in जळगाव, राज्य
0
अखेर प्रतिक्षा संपली ; मान्सून महाराष्ट्रात दाखल, हवामान विभागाची माहिती
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : मान्सून कोकणात दाखल झाला असून कोकणातील काही भागात मान्सूनला सुरूवात झाली आहे. त्यापूर्वी राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाने झोडपले. पावसाने हजेरी लावल्याने उष्णतेपासून थोडासा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, मान्सूनची वाटचाल योग्य दिशेने होत असल्याने अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. इतकंच नाही तर पुढचे दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे.

हवामान खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, आणि मध्य महाराष्ट्रातील नंदूरबार, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, धुळे तर मराठवाडा विभागातील जालना, बीड, परभणी, औरंगाबाद, नांदेड या जिल्ह्यात तर विदर्भातील बुलढाणा, वाशीम, अमरावती, यवतमाळ, अकोला, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे.

मान्सून दक्षिण कोकणात वेंगुर्ल्यापर्यंत पोहोचला, तर महाराष्ट्राच्या दक्षिण भागामध्ये मान्सून पोहोचण्यासाठी पुढील दोन दिवस लागू शकतात आणि त्यापुढील दोन दिवसांमध्ये राज्यातील आणखी काही भागांमध्ये मान्सून पोहोचेल, असे भारतीय हवामान विभागाने सांगितले आहे. सर्वसाधारणपणे १० जूनला मुंबईमध्ये मान्सून दाखल होतो. स्कायमेट या खासगी संस्थेने मुंबईमध्ये पुढच्या आठवड्यात मान्सून सक्रिय होऊ शकतो, असा अंदाज वर्तवला आहे.

हे पण वाचा :

सावधान ! देशात कोरोनाची चौथी लाट? 24 तासांत इतके रुग्ण आढळले

राज्यसभेच्या सहाव्या जागेवर भाजपच्या धनंजय महाडिकांचा विजय ; शिवसेना उमेदवाराचा पराभव

अखेर प्रतिक्षा संपली ; मान्सून महाराष्ट्रात दाखल, हवामान विभागाची माहिती

रेल्वेत नोकरीची संधी..10वी पाससाठी तब्बल 5000 हून अधिक जागा रिक्त

दरम्यान, पावसाळी हवामान आणि ढगाळ वातावरणामुळे राज्याच्या कमाल तापमानात चढ-उतार होत आहे. विदर्भातील उष्ण लाट कमी झाली असली तरी उन्हाचा चटका कायम आहे. मागच्या 24 तासांमध्ये गोंदिया येथे राज्यातील उच्चांकी 44.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उर्वरित विदर्भासह राज्यातही उन्हाचा चटका कायम आहे. ढगाळ वातावरणामुळे अनेक जिल्ह्यात उकाडा जाणवत आहे.

मागच्या 24 तासात पुणे 35.3, धुळे 41.0, जळगाव 40.7, कोल्हापूर 33.6, महाबळेश्वर 25.6, नाशिक 36.3, निफाड 36.6, सांगली 34.8, सातारा 33.5, सोलापूर 35.2, सांताक्रूझ ३५.२, डहाणू 34.8, रत्नागिरी 32.6, औरंगाबाद 38.6, परभणी 34.7, नांदेड 41.0, अकोला 42.9, अमरावती 42.0, बुलडाणा 39.3, ब्रह्मपूरी 43.2, चंद्रपूर 42.0, गोंदिया 44.5, नागपूर 42.9, वाशीम 40.0, वर्धा 43.1, यवतमाळ 41.5 तापमानाची नोंद झाली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राज्यसभा निवडणुकीच्या निकालाबाबत शरद पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले

Next Post

केंद्रीय नोकरीची सुवर्णसंधी.. गृह मंत्रालयात विविध पदांसाठी भरती जाहीर

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
केंद्रीय नोकरीची सुवर्णसंधी.. गृह मंत्रालयात विविध पदांसाठी भरती जाहीर

केंद्रीय नोकरीची सुवर्णसंधी.. गृह मंत्रालयात विविध पदांसाठी भरती जाहीर

ताज्या बातम्या

मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

February 21, 2026
राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us