Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राज्यातंर्गत विस्तापित व्यक्तींना त्यांच्या गावापर्यंत पोहचविण्यासाठी राजेंद्र वाघ समन्वय अधिकारी म्हणून नियुक्त

najarkaid by najarkaid
May 11, 2020
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, दि. 11 – कोव्हिड 19 वर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाय योजना करणे आवश्यक आहे. त्या करण्यासाठी सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेले आहेत. राज्यातंर्गत अडकून असलेल्या मजुर/ विस्थापित कामगार, यात्रेकरु, विद्यार्थी व इतर व्यक्तीना राज्यातील त्यांच्या गावापर्यत पोहचविण्यासाठी विशेष भुसंपादन अधिकारी, जळगाव राजेंद्र वाघ यांची समन्वय अधिकारी म्हणुन नियुक्ती करण्यात आलेली आहे. समन्वय अधिकारी राजेंद्र वाघ यांना याकामी सहाय्य करणेकामी नायब तहसिलदार, ग्रामपंचायत शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव. श्रीमती रुपाली काळे, पुनर्वसन शाखा, जिल्हाधिकारी कार्यालयातील अव्वल कारकून दिलीप पाटील, जळगाव शहर, मंडळ अधिकारी योगेश नन्नवरे, जिल्हाधिकारी कार्यालय, आस्थापना विभागातील लिपीक शंकर ढवळे यांना नियुक्त केलेले आहे.
नियुक्ती करण्यात आलेले समन्वय अधिकारी यांनी जळगाव जिल्ह्यात अडकलेल्या व मुळ गावी जाण्यास इच्छूक असलेल्या मजूरांना/विस्थापित कामगारांना, यात्रेकरु, विद्यार्थी व इतर व्यक्तींना त्यांच्या इच्छीत स्थळी सोडण्यासाठी सर्व संबंधित तहसिलदार व सर्व संबंधित महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे आगार प्रमुख, यांचेशी समन्वय/संपर्क साधून आवश्यक ती कार्यवाही करावी. सदर कामगिरीत हलगर्जीपणा किंवा सुचनांचे पालन न केल्यास संबंधितांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 व भारतीय दंड संहिता, 1860 चे कलम 188 नुसार कारवाई करण्यात येईल. असे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्य्वस्थापन प्राधिकरण, जळगाव डॉ. अविनाश ढाकणे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

विदेशातून जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांना कॉरंटाईन करण्यासाठी नंदनवार यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती

Next Post

उमेद महिला संघटना तर्फे विलगीकरण कक्षातील नागरिकांना जेवणाचे वितरण

Related Posts

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

March 29, 2026
Next Post
उमेद महिला संघटना तर्फे विलगीकरण कक्षातील नागरिकांना जेवणाचे वितरण

उमेद महिला संघटना तर्फे विलगीकरण कक्षातील नागरिकांना जेवणाचे वितरण

ताज्या बातम्या

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
Indian Army Pune Bharti 2026: पुणे येथे सोल्जर टेक्निकल, सिपॉय फार्मा भरती जाहीर!

today MPESB Nursing Officer and Sister Tutor Recruitment 2026 Notification

Govt Job Alert: MPESB | 2317 नर्सिंग पदांसाठी भरती!

April 2, 2026
धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

Punjab and Sind Bank LBO Recruitment 2026: 1000 पदांची मेगा भरती जाहीर!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us