Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा ; आता शेतकऱ्यांना मिळणार 12000 रुपयांचा सन्माननिधी

Editorial Team by Editorial Team
March 9, 2023
in राज्य
0
राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा ; आता शेतकऱ्यांना मिळणार 12000 रुपयांचा सन्माननिधी
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पामध्ये फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक घोषणा केल्या . यावेळी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची घोषणा केली असून याद्वारे महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना आता वर्षिक 12000 रुपयांचा सन्माननिधी मिळणार आहे. तसेच शेतकऱ्यांना अवघ्या एक रुपयात पीक विमा घेता येणार आहे. राज्य सरकारच शेतकऱ्यांच्या पीक विम्याचा हप्ता भरेल,

प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत राज्य सरकारही मदत करणार आहे. राज्य सरकारच्या मदतीमुळे आता प्रत्येक शेतकऱ्याला प्रतिवर्ष 6000 रुपये राज्य सरकार देणार देणार आहे. त्यामुळेच केंद्राचे 6000 आणि राज्याचे 6000 असे 12,000 रुपये गरजू शेतकऱ्यांना प्रतिवर्ष मिळणार आहेत. राज्यातील 1 कोटी 15 लाख शेतकरी कुटुंबांना याचा लाभ होणार आहे. या योजनेसाठी 6900 कोटी रुपयांचा भार राज्य सरकार उचलणार आहे,” असं फडणवीस यांनी या योजनेबद्दल सांगताना जाहीर केलं.

“पंतप्रधान पिक विमा योजनेसाठी शेतक-यांचे पैसेही आता सरकार भरणार. यासाठी सरकारकडून आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना आता केवळ 1 रुपयांत पीकविमा मिळणार आहे. आधीच्या योजनेत विमा हप्त्याच्या 2 टक्के रक्कम शेतकर्‍यांकडून घेतली जात होती. मात्र यापुढे शेतकर्‍यांवर कोणताच भार राहणार नाही. राज्य सरकार पिक विम्याचा संपूर्ण हफ्ता भरणार आहे. त्यामुळेच शेतकर्‍यांना केवळ 1 रुपयांत पीकविमा मिळणार आहे. या योजनेसाठी राज्य सरकार 3312 कोटी रुपयांचा भार उचलणार आहे,” असंही फडणवीस यांनी सांगितलं.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

Gold Rate : 24 तासात जळगावच्या सुवर्णनगरीत सोन्याच्या किमतीत झाली मोठी घसरण

Next Post

जन्मानंतर मुलीला ५ हजार रुपये तर १८ वर्षाची झाल्यावर ७५ हजार रोख मिळणार ; अजून बरंच काही… वाचा संपूर्ण अर्थसंकल्प!

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
जन्मानंतर मुलीला ५ हजार रुपये तर १८ वर्षाची झाल्यावर ७५ हजार रोख मिळणार ; अजून बरंच काही… वाचा संपूर्ण अर्थसंकल्प!

जन्मानंतर मुलीला ५ हजार रुपये तर १८ वर्षाची झाल्यावर ७५ हजार रोख मिळणार ; अजून बरंच काही... वाचा संपूर्ण अर्थसंकल्प!

ताज्या बातम्या

UNSC : होर्मुज़ सामुद्रधुनीवर तणाव शिगेला; 22 देशांचा इराणला कडक इशारा

March 22, 2026
Instagram Reels : रील्स शूट करताना BJP नेत्याच्या मुलाचा मृत्यू, धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ 

दुर्लक्ष करू नका! एकदा वाचलंच पाहिजे…गर्भाशयाच्या कॅन्सरपासून वाचण्यासाठी HPV लस महत्त्वाची का?

March 21, 2026
iPhone Spyware Darksword: जगभरातील कोट्यवधी iPhones धोक्यात; मोठा सायबर हल्ला उघड

Fuel Price Hike News: युद्धाचा परिणाम; प्रीमियम पेट्रोल-डिझेल महागले, सामान्य दर किती?

JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा – जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग 

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us